पीटर रॉसन
Appearance
पीटर वॉल्टर एडवर्ड रॉसन (२५ मे, १९५७:हरारे, ऱ्होडेशिया - हयात) हा
झिम्बाब्वेकडून १९८३ ते १९८७ दरम्यान १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.