अँडी वॉलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँडी वॉलर (Andy Waller; २५ सप्टेंबर १९५९ (1959-09-25), हरारे) हा एक निवृत्त झिम्बाब्वेयन क्रिकेट खेळाडू आहे. वॉलर २ कसोटी व ३९ एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे क्रिकेट संघाकडून खेळला. तो १९८७, १९९२१९९६ सालच्या विश्वचषकांमध्ये झिम्बाब्वेचा भाग होता.