संडरलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संडरलँड
Sunderland
युनायटेड किंग्डममधील शहर

SunderlandMontage.jpg

संडरलँड is located in इंग्लंड
संडरलँड
संडरलँड
संडरलँडचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 54°54′″N 1°23′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 54°54′″N 1°23′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
जिल्हा टाइन व वेयर
क्षेत्रफळ १३७.४६ चौ. किमी (५३.०७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,८०,८०७
  - घनता २,०४३ /चौ. किमी (५,२९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
sunderland.gov.uk


संडरलँड हे इंग्लंडच्या टाइन व वेयर काउंटीमधील एक शहर व बरो आहे. संडरलँड शहर इंग्लंडच्या उत्तर भागात उत्तर समुद्रावर वसले आहे.

खेळ[संपादन]

फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून प्रीमियर लीगमध्ये खेळणारा संडरलँड ए.एफ.सी. हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत