Jump to content

१९५८ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१९५८ आशियाई क्रीडा स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)
तिसरी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर तोक्यो, जपान
भाग घेणारे संघ १६
खेळाडू १,८२०
खेळांचे प्रकार १३
उद्घाटन समारंभ २४ मे
सांगता समारंभ १ जून
उद्घाटक राष्ट्रप्रमुख हिरोहितो
प्रमुख स्थान ऑलिंपिक मैदान
< १९५४ १९६२ >

१९५८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची तिसरी आवृत्ती जपान देशाच्या मनिला शहरात २४ मे ते १ जून, इ.स. १९५८ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. हॉकी, टेनिस, टेबल टेनिस व व्हॉलीबॉल हे खेळ ह्या स्पर्धेत प्रथमच खेळवले गेले.


पदक तक्ता

[संपादन]
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१जपान ध्वज जपान६७४२३०१३९
२Flag of the Philippines फिलिपिन्स९१९२१४९
३दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया८७१२२७
४इराण ध्वज इराण७१४११३२
५Flag of the Republic of China तैवान६१११७३४
६पाकिस्तान ध्वज पाकिस्तान६११९२६
७भारत ध्वज भारत५४४१३
८व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम२०३५
९म्यानमार ध्वज म्यानमार१२१४
१०सिंगापूर ध्वज सिंगापूर११२४
११ सिलोन१०१२
१२थायलंड ध्वज थायलंड०१३४
१३हाँग काँग ध्वज हाँग काँग०११२
१४इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया००६६
१५फेडरेशन ऑफ मलया ध्वज मलया००३३
१६इस्रायल ध्वज इस्रायल००२२
एकूण११३११३१२७३५३

बाह्य दुवे

[संपादन]