Jump to content

भारतीय स्टेट बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टेट बँक ऑफ इंडिया या पानावरून पुनर्निर्देशित)
Banco estatal de India (es); State Bank of India (ms); भारतीय स्टेट बैंक (mai); State Bank of India (ga); بانک مرکزی هند (fa); 印度国家银行 (zh); State Bank of India (da); بھارتی سٹیٹ بینک (pnb); インドステイト銀行 (ja); סטייט בנק אוף אינדיה (he); Óbá ego mba India (ig); 印度國家銀行 (zh-hant); भारतीय स्टेट बैंक (hi); భారతీయ స్టేట్ బ్యాంకు (te); State Bank of India (fi); ভাৰতীয় ষ্টেট বেংক (as); Ŝtata Banko de Barato (eo); பாரத ஸ்டேட் வங்கி (ta); State Bank of India (it); ভারতীয় স্টেট ব্যাঙ্ক (bn); State Bank of India (fr); भारतीय स्टेट बँक (mr); ਭਾਰਤੀ ਸਟੇਟ ਬੈਂਕ (pa); ଭାରତୀୟ ଷ୍ଟେଟ୍ ବ୍ୟାଙ୍କ (or); भारतीय स्टेट बैंक (ne); State Bank of India (en-gb); State Bank of India (pt); भारतीय स्टेट बैंक (awa); State Bank of India (de); Стейт банк оф Индия (ru); Banc Estatal de l'Índia (ca); ᱥᱴᱮᱴ ᱵᱭᱟᱸᱠ ᱚᱯᱷ ᱤᱱᱰᱤᱭᱟ (sat); Bank Negara India (id); Ìn-tō͘ Kok-ka Gîn-hâng (nan); ഭാരതീയ സ്റ്റേറ്റ് ബാങ്ക് (ml); State Bank of India (nl); State Bank of India (nb); ꯁ꯭ꯇꯦꯠ ꯕꯦꯡꯛ ꯑꯣꯐ ꯏꯟꯗꯤꯌꯥ (mni); ಭಾರತೀಯ ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ (kn); 인디아스테이트은행 (ko); State Bank of India (en); بنك الدولة الهندي (ar); State Bank of India (vec); Державний банк Індії (uk) Organismo legal de servicios bancarios y financieros públicos de la India (es); banque indienne (fr); भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि वित्तीय सेवा संस्था (mr); indische Bank (de); ଭାରତୀୟ ବହୁରାଷ୍ଟ୍ରୀୟ ରାଷ୍ଟ୍ରାୟତ୍ତ ବ୍ୟାଙ୍କ ଏବଂ ଆର୍ଥିକ ସେବା ବୈଧାନିକ ସଂସ୍ଥା (or); Indian public sector bank and financial services organisation (en-gb); 印度公共银行和金融服务法定机构 (zh); インドのムンバイにある銀行 (ja); Óbá ego goomenti di na mba India (ig); perusahaan asal India (id); ਭਾਰਤ ਦੀ ਸਭ ਤੋ ਵੱਡੀ ਬੈਂਕ (pa); בנק בהודו (he); Grootste bank in India (nl); 印度公共銀行和金融服務法定機構 (zh-hant); भारतीय सार्वजनिक क्षेत्र का बैंक और वित्तीय सेवा संगठन (hi); ಭಾರತೀಯ ಸಾರ್ವಜನಿಕ ವಲಯದ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಹಣಕಾಸು ಸೇವೆಗಳ ಸಂಸ್ಥೆ (kn); intialainen, valtio-omisteinen pankki Mumbaista (fi); Indian public sector bank and financial services organization (en); شركة هندية (ar); భారత ప్రభుత్వ రంగ బ్యాంకు (te); இந்தியப் பொதுத்துறை வங்கி, இலங்கையிலுள்ள நிதி நிறுவனம் (ta) インド州立銀行 (ja); SBI (fr); Bank SBI Indonesia (id); എസ്.ബി.ഐ., സ്റ്റേറ്റ് ബാങ്ക് ഓഫ് ഇൻഡ്യ, സ്റ്റേറ്റ് ബാങ്ക് ഓഫ് ഇന്ത്യ (ml); SBI (ig); स्टेट बैंक ऑफ़ इंडिया, State Bank of India, एसबीआई (hi); భారతీయ స్టేట్ బ్యాంక్, స్టేట్ బ్యాంక్ ఆఫ్ ఇండియా (te); ಎಸ್. ಬಿ.ಐ. (kn); SBI (en); स्टेट बँक ऑफ इंडिया (mr); SBI (de); பாரத ஸ்டேட் பாங்கு, ஸ்டேட் பாங்க் ஆப் இந்தியா, இந்திய அரசு வங்கி (ta)
भारतीय स्टेट बँक 
भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि वित्तीय सेवा संस्था
 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारव्यवसाय,
उद्यम,
पत संस्था,
बँक,
वित्तीय संस्था,
सार्वजनिक कंपनी
उद्योगeconomics of banking,
आर्थिक सेवा,
वित्तपुरवठा
स्थान भारत
मालक संस्था
मुख्यालयाचे स्थान
  • मुंबई (400021, भारत, मॅडम कामा रोड, स्टेट बँक भवन नरिमन पॉईंट)
स्थापना
  • जून २, इ.स. १८०६
  • जुलै १, इ.स. १९५५ (State Bank of India)
मागील
  • Imperial Bank of India (इ.स. १९५५)
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२ साली ६०वा क्रमांक लागतो.[] शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकेल.

१८०६ मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापलेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. डिसेंबर २०१२ची मालमत्ता विचारात घेता, ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून हिची ५०१ अब्ज डॉलर मालमत्ता व १५७ परदेशी कार्यालये धरून एकूण १५,००३ शाखा होत्या.[] मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत.[] एसबीआय अनिवासी भारतीयांना (एनआरआय) भारतातील आणि भारताबाहेरील शाखांच्या नेटवर्कमधून बँकिंग सेवा पुरवते. एसबीआयच्या भारतात १४ प्रादेशिक hubs असून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ५७ विभागीय कार्यालये आहेत.[] एसबीआयचा भारतीय व्यापारी बँकांमध्ये ठेवी आणि कर्ज स्वरूपात २०% हिस्सा आहे.[]

एस बी आयच्या गैरबँकिंग संस्था

  1. एस बी आय कॅपिटल मार्कट लिमिटेड.
  2. एस बी आय फ़ंडस मॅनजमेंट प्रायव्हेट लि .
  3. एस बी आय फॅक्टर्स आणि कमर्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.  
  4. एस बी आय कार्ड्स आणि पेमेंट्स सर्विसेस प्रायव्हेट लि.
  5. एस बी आय डी एफ एच आय  लि.

स्टेट बँकेच्या सहयोगी बँका

  • स्टेट बैंक ऑफ़ बीकानेर एंड जयपूर
  • स्टेट बैंक ऑफ़ हैदराबाद
  • स्टेट बैंक ऑफ़ मैसूर
  • स्टेट बैंक ऑफ़ पटियाला
  • स्टेट बैंक ऑफ़ त्रावणकोर
  • स्टेट बैंक ऑफ़ इंदौर
  • स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र
  • भारतीय महिला बँक

संदर्भ

  1. ^ Do we need more banks or bigger banks? Moneycontrol.com
  2. ^ History of the Evolution of SBI volumes १, २ and ३ and Banking Beyond Boundaries (Penguin, २०११)
  3. ^ "State Bank of India Branches". 2013-05-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 May 2013 रोजी पाहिले. Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य)
  4. ^ "State Bank of India Offices". 2022-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-10-23 रोजी पाहिले.
  5. ^ "SBI accounts for one-fifth of country's loans". 25 January 2009 रोजी पाहिले. Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य)