Jump to content

नकळत सारे घडले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नकळत सारे घडले
निर्माता स्वप्नील जोशी
कलाकार खाली पहा
आवाज किर्ती किल्लेदार, मंगेश बोरगावकर
संगीतकार निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ४६७
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता
  • सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता (११ मार्च २०१९ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २७ नोव्हेंबर २०१७ – १७ मे २०१९

नकळत सारे घडले ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा स्टार प्लस वरील ये हैं मोहब्बते या मालिकेवर आधारित आहे.

कलाकार

[संपादन]
  • नुपूर परुळेकर - नेहा प्रताप रांगडे-पाटील
  • हरीश दुधाडे - प्रताप रांगडे-पाटील
  • राधा धरणे / सानवी रत्नाळीकर - परी प्रताप रांगडे-पाटील
  • सुदेश म्हाशीलकर - आबासाहेब रांगडे-पाटील
  • सुरेखा कुडची - आईसाहेब रांगडे-पाटील
  • अस्ताद काळे - नचिकेत
  • स्वप्नाली पाटील - माया
  • अनुराधा राजाध्यक्ष
  • उमेश दामले
  • आशिष गाडे
  • सुप्रीत कदम
  • सारिका बनारसवाले
  • प्रसाद लिमये
  • हितार्थ पाटील
  • मयूर पवार

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी ये हैं मोहब्बते स्टार प्लस ३ डिसेंबर २०१३ - १८ डिसेंबर २०१९
कन्नड अवन्नू माट्टे श्रावणी स्टार सुवर्णा १६ जून २०१४ - ३० जून २०१७
तमिळ कल्याणम मुधाल कधाल वराई स्टार विजय ३ नोव्हेंबर २०१४ - २७ जानेवारी २०१७
बंगाली मोन निये कचाकची स्टार जलषा १२ जानेवारी २०१५ - १९ सप्टेंबर २०१५
मल्याळम प्रणयाम एशियानेट ६ जुलै २०१५ - २८ एप्रिल २०१७
तेलुगू एन्नेनो जन्मला बंधम स्टार माँ १८ ऑक्टोबर २०२१ - १ सप्टेंबर २०२३
तमिळ मोधालूम काधालूम स्टार विजय २४ एप्रिल २०२३ - २१ जून २०२४
मराठी प्रेमाची गोष्ट स्टार प्रवाह ४ सप्टेंबर २०२३ - चालू
मल्याळम इष्टम मात्रम एशियानेट २६ ऑगस्ट २०२४ - चालू