ठिपक्यांची रांगोळी (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ठिपक्यांची रांगोळी
कलाकार चेतन वडनेरे, ज्ञानदा रामतीर्थकर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण ०४ ऑक्टोबर २०२१ – चालू
अधिक माहिती

ठिपक्यांची रांगोळी ही स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका आहे.

कलाकार[संपादन]

  • चेतन वडनेरे - शशांक विठ्ठल कानिटकर
  • ज्ञानदा रामतीर्थकर - अपूर्वा कौशिक वर्तक / अपूर्वा शशांक कानिटकर (अप्पू)
  • शरद पोंक्षे - विनायक कानिटकर (दादा)
  • सुप्रिया पाठारे - माधवी विनायक कानिटकर (माई)
  • मंगेश कदम - विठ्ठल कानिटकर
  • लीना भागवत-कदम - सुवर्णा विठ्ठल कानिटकर
  • अतुल तोडणकर - विकास कानिटकर (कूकी)
  • शीतल कुलकर्णी - अपर्णा विकास कानिटकर
  • सारिका निलाटकर-नवाथे - विद्या कानिटकर / विद्या भास्कर वैद्य (बाबी)
  • वीणा जगताप - अवंतिका विनायक कानिटकर/ अवंतिका चौधरी
  • स्वप्निल काळे - अमेय विनायक कानिटकर
  • अमृता फडके / सई कल्याणकर - मानसी अमेय कानिटकर
  • श्रीकांत भिडे / गुरू दिवेकर - निखिल दरेकर
  • नम्रता प्रधान - सुमन विठ्ठल कानिटकर / सुमन निखिल दरेकर (सुमी)
  • तन्वी बर्वे - प्राची विकास कानिटकर
  • उज्ज्वला जोग - शकुंतला
  • राधिका हर्षे-विद्यासागर - सारिका वर्तक
  • स्नेहलता माघाडे / प्रांजल आंबवणे - नेत्रा
  • राजन ताम्हाणे - कौशिक वर्तक
  • मुग्धा गोडबोले-रानडे - अंजली कौशिक वर्तक
  • कश्यप परूळेकर - भास्कर वैद्य
  • मैथिली पटवर्धन - ओवी (माऊ)
  • अश्विनी आपटे - दीपाली
  • बिपिन सुर्वे

पुनर्निर्मिती[संपादन]

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली खोरकुटो स्टार जलषा १७ ऑगस्ट २०२० - चालू
तामिळ नम्मा विटू पोनू स्टार विजय १६ ऑगस्ट २०२१ - चालू
मल्याळम पालुंकू एशियानेट २२ नोव्हेंबर २०२१ - चालू
हिंदी कभी कभी इत्तेफाक से स्टार प्लस ०३ जानेवारी २०२२ - चालू
कन्नड जेनू गुडू स्टार सुवर्णा २१ फेब्रुवारी २०२२ - चालू