Jump to content

मी होणार सुपरस्टार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मी होणार सुपरस्टार
निर्माता फ्रेम्स प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २५९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण १२ जानेवारी २०२० – चालू

मी होणार सुपरस्टार हा स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम आहे.

कलाकार

[संपादन]
सूत्रधार
परीक्षक

पर्व

[संपादन]
प्रसारित दिनांकपर्वअंतिम दिनांक
१२ जानेवारी २०२० पर्व पहिले २२ मार्च २०२०
२१ ऑगस्ट २०२१ जल्लोष डान्सचा २८ नोव्हेंबर २०२१
४ डिसेंबर २०२१ छोटे उस्ताद ८ मे २०२२
१४ मे २०२२ आवाज कुणाचा महाराष्ट्राचा २१ ऑगस्ट २०२२
१८ फेब्रुवारी २०२३ जल्लोष ज्युनिअर्सचा ४ जून २०२३
१० जून २०२३ छोटे उस्ताद २ ८ ऑक्टोबर २०२३
९ मार्च २०२४ जोडी नंबर १ ७ जुलै २०२४
१३ जुलै २०२४ छोटे उस्ताद ३ १० नोव्हेंबर २०२४
३ जानेवारी २०२६ छोटे उस्ताद ४ चालू