Jump to content

इस प्यार को क्या नाम दूँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इस प्यार को क्या नाम दूॅं
दूरचित्रवाहिनी स्टार प्लस
भाषा हिंदी
देश भारत
निर्माता गुल खान, निसान परवेझ आणि राजेश छड्डा
दिग्दर्शक ललित मोहन आणि अर्शद खान
निर्मिती संस्था फोर लायन फिल्म्स
लेखक वेद राज, सुधीर कुमार, गौतम हेगडे आणि हितेश केवल्य
कलाकार बरूण सोबती, सान्या इराणी
प्रसारण माहिती
पहिला भाग ६ जून २०११
अंतिम भाग ३० नोव्हेंबर २०१२
एकूण भाग ३९८
निर्मिती माहिती
क्रियेटीव दिग्दर्शक सुष्मिता शेट्टी
स्थळ दिल्ली आणि लखनौ
अधिक माहिती

इस प्यार को क्या नाम दूॅं ही स्टार प्लसवर प्रसारित झालेली एक हिंदी मालिका आहे.[][][] ६ जून २०११ला मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि शेवटचा ३० नोव्हेंबर २०१२ रोजी झाला.

कथानक

[संपादन]

या मालिकेमध्ये प्रेम-तकरार आशी अर्णव आणि खुशीची प्रेम कथा आहे. अर्णवसिंग रायजादा हा एक मोठा उद्योगपती आहे आणि खुशीकुमारी गुप्ता एक छोट्या शहरातील मुलगी आहे.

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड अरागिणी स्टार सुवर्णा ५ ऑगस्ट २०१३ - १७ एप्रिल २०१५
बंगाली बोझेना से बोझेना स्टार जलषा ४ नोव्हेंबर २०१३ - १८ जून २०१६
तेलुगू नुव्वू नेने प्रेमा स्टार माँ १६ मे २०२२ - ११ नोव्हेंबर २०२४
ओडिया तू कहीबू ना मू स्टार किरण ६ जून २०२२ - २५ फेब्रुवारी २०२३
तमिळ नी नान काधल स्टार विजय १३ नोव्हेंबर २०२३ - चालू
मल्याळम एथो जन्मा कल्पनायिल एशियानेट २९ जानेवारी २०२४ - चालू
मराठी तू ही रे माझा मितवा स्टार प्रवाह २३ डिसेंबर २०२४ - चालू

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "लव ऑन पॉज मोड इन डेली सोप्स". 2012-10-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ मे २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ "द पेकिंग ऑर्डर" (इंग्लिश भाषेत). २५ मे २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "संग्रहित प्रत". 2012-06-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ मे २०१२ रोजी पाहिले.