Jump to content

ठरलं तर मग!

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ठरलं तर मग!
निर्माता आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर
निर्मिती संस्था सोहम प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
आवाज हृषिकेश रानडे, प्रियंका बर्वे
शीर्षकगीत रोहिणी निनावे
संगीतकार निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण ५ डिसेंबर २०२२ – चालू
अधिक माहिती

ठरलं तर मग! ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • जुई गडकरी - तन्वी किल्लेदार / सायली मधुकर पाटील / सायली सुभेदार
  • अमित भानुशाली - अर्जुन प्रताप सुभेदार
  • मीरा जगन्नाथ / केतकी पालव - साक्षी महिपत शिखरे
  • माधव अभ्यंकर / मयूर खांडगे - महिपत शिखरे
  • ज्योती चांदेकर / रोहिणी हट्टंगडी - अन्नपूर्णा सुभेदार
  • क्षिती जोग - दामिनी देशमुख
  • सागर तळाशीकर - रविराज किल्लेदार
  • शिल्पा नवलकर - प्रतिमा रविराज किल्लेदार
  • नारायण जाधव - मधुकर पाटील
  • प्रियंका तेंडोलकर - प्रिया सदाशिव लोखंडे
  • अतुल महाजन - प्रताप सुभेदार
  • मोनिका दाबाडे - अस्मिता प्रताप सुभेदार / अस्मिता सचिन दीक्षित
  • प्राजक्ता दिघे-कुलकर्णी - कल्पना प्रताप सुभेदार
  • प्रतीक सुरेश - अश्विन प्रताप सुभेदार
  • ज्ञानेश वाडेकर - नागराज किल्लेदार
  • श्रद्धा केतकर-वर्तक - सुमन नागराज किल्लेदार
  • अपूर्व रांजनकर - राकेश नागराज किल्लेदार
  • चैतन्य सरदेशपांडे - चैतन्य गडकरी
  • दिशा दानडे - कुसुम मधुकर पाटील
  • श्रेयश माने - श्रेयश मधुकर पाटील
  • सप्तश्री उगळे - रश्मी मधुकर पाटील
  • शौर्य यादव - सोमू मधुकर पाटील
  • दिया राणे - मानसी मधुकर पाटील
  • मयुरी मोहिते - विमल
  • किर्ती पेंढारकर - मैनावती लोखंडे
  • राजन जोशी - सदाशिव लोखंडे
  • नकुल घाणेकर - सचिन दिक्षित

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तामिळ रोजा सन टीव्ही ९ एप्रिल २०१८ - ३ डिसेंबर २०२२
कन्नड शेवंती उदया टीव्ही २५ फेब्रुवारी २०१९ - चालू
तेलुगू रोजा जेमिनी टीव्ही ११ मार्च २०१९ - २७ मार्च २०२०
हिंदी सिंदूर की कीमत दंगल टीव्ही १८ ऑक्टोबर २०२१ - २९ एप्रिल २०२३
मल्याळम कलिवीडू सूर्या टीव्ही १५ नोव्हेंबर २०२१ - २२ सप्टेंबर २०२४
बंगाली साथी सन बांग्ला ७ फेब्रुवारी २०२२ - ३ ऑगस्ट २०२४