प्रवाह पिक्चर
Appearance
प्रवाह पिक्चर | |
---|---|
सुरुवात | १५ मे २०२२ |
नेटवर्क | डिझ्नी स्टार |
ब्रीदवाक्य | चला पिक्चरला जाऊया |
देश | भारत |
भगिनी वाहिनी | स्टार प्रवाह |
प्रवाह पिक्चर ही एक मराठी चित्रपट वाहिनी आहे.[१]
वर्ल्ड दूरचित्रवाणी प्रीमिअर
[संपादन]- पावनखिंड - १९ जून २०२२ (३.६ टीव्हीआर)
- झिम्मा - २६ जून २०२२ (३.० टीव्हीआर)
- कारखानीसांची वारी - ३ जुलै २०२२
- स्टेपनी - १० जुलै २०२२
- बळी - १७ जुलै २०२२
- मन फकीरा - २४ जुलै २०२२
- कधी आंबट कधी गोड - ३१ जुलै २०२२
- हॅशटॅग प्रेम - ७ ऑगस्ट २०२२
- वेलकम होम - १४ ऑगस्ट २०२२
- विक्की वेलिंगकर - २१ ऑगस्ट २०२२
- प्रवास - २८ ऑगस्ट २०२२
- ध्यानीमनी - ४ सप्टेंबर २०२२
- टवाळ - ११ सप्टेंबर २०२२
- मेडली - १८ सप्टेंबर २०२२
- चंद्रमुखी - २५ सप्टेंबर २०२२ (३.३ टीव्हीआर)
- दिल दिमाग और बत्ती - २ ऑक्टोबर २०२२
- काळ - ९ ऑक्टोबर २०२२
- दगडी चाळ २ - ३० ऑक्टोबर २०२२
- जयंती - ४ डिसेंबर २०२२
- सरसेनापती हंबीरराव - १८ डिसेंबर २०२२
- बॉईज ३ - २२ जानेवारी २०२३
- फनरल - २९ जानेवारी २०२३
- अनन्या - १२ फेब्रुवारी २०२३
- मीडियम स्पायसी - २६ फेब्रुवारी २०२३
- शिवप्रताप गरुडझेप - ९ एप्रिल २०२३
- अदृश्य - १६ एप्रिल २०२३
- धोंडी चंप्या - एक प्रेम कथा - ३० एप्रिल २०२३
- बालभारती - २३ जुलै २०२३
- रौंदळ - ८ ऑक्टोबर २०२३
- भयभीत - २१ जानेवारी २०२४
- कलरफुल - २८ जानेवारी २०२४
- डेट भेट - ४ फेब्रुवारी २०२४
- चरणदास चोर - ११ फेब्रुवारी २०२४
- महाराष्ट्र शाहीर - १८ फेब्रुवारी २०२४