ये हैं मोहब्बते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ये हैं मोहब्बते

दूरचित्रवाहिनी स्टार प्लस
भाषा हिंदी
प्रकार दूरचित्रवाणी मालिका
देश भारत
निर्माता एकता कपूर, शोभा कपूर
दिग्दर्शक रंजन कुमार सिंग
निर्मिती संस्था बालाजी टेलिफिल्म्स
लेखक रितू भाटिया
कलाकार दिव्यांका त्रिपाठी, करण पटेल
प्रसारण माहिती
पहिला भाग ३ डिसेंबर २०१३
अंतिम भाग १८ डिसेंबर २०१९
एकूण भाग १८९५
वर्ष संख्या
निर्मिती माहिती
क्रियेटीव दिग्दर्शक रागा अरिफ
कालावधी २२ मिनिटे (सोम-शनि संध्या. ७.३० वा.)
अधिक माहिती
बाह्य दुवे
संकेतस्थळ

ये हैं मोहब्बते ही स्टार प्लस वर प्रसारित झालेली सर्वाधिक काळ चाललेली एक हिंदी मालिका होती.

पुनर्निर्मिती[संपादन]

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड अवन्नू माट्टे श्रावणी स्टार सुवर्णा १६ जून २०१४ - ३० जून २०१७
तमिळ कल्याणम मुधाल कधाल वराई स्टार विजय ३ नोव्हेंबर २०१४ - २७ जानेवारी २०१७
बंगाली मोन निये कचाकची स्टार जलषा १२ जानेवारी २०१५ - १९ सप्टेंबर २०१५
मल्याळम प्रणयाम एशियानेट ६ जुलै २०१५ - २८ एप्रिल २०१७
मराठी नकळत सारे घडले स्टार प्रवाह २७ नोव्हेंबर २०१७ - १७ मे २०१९
तेलुगू एन्नेनो जन्मला बंधम स्टार माँ १८ ऑक्टोबर २०२१ - १ सप्टेंबर २०२३
तमिळ मोधालूम काधालूम स्टार विजय २४ एप्रिल २०२३ - चालू
मराठी प्रेमाची गोष्ट स्टार प्रवाह ४ सप्टेंबर २०२३ - चालू