फुलाला सुगंध मातीचा
Jump to navigation
Jump to search
फुलाला सुगंध मातीचा | |
---|---|
प्रकार | धारावाहिक |
दिग्दर्शक | दीपक नलावडे गिरीश वसईकर |
कथा | समीर गरूड |
निर्माता | शशी मित्तल, सुमीत मित्तल |
निर्मिती संस्था | शशी सुमीत प्रोडक्शन |
कलाकार |
|
देश | भारत |
भाषा | मराठी |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | स्टार प्रवाह |
प्रथम प्रसारण | २ सप्टेंबर २०२० |
शेवटचे प्रसारण | चालू |
अधिक माहिती | |
आधी | रंग माझा वेगळा |
नंतर | तुझेच मी गीत गात आहे |
फुलाला सुगंध मातीचा ही एक स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. हिची कथा समीर गरूड यांनी लिहिली आहे. हर्षद अतकरी, समृद्धी केळकर, अदिती देशपांडे प्रमुख भूमिकेत आहेत.[१][२][३]
पात्र[संपादन]
- हर्षद अतकरी - शुभम दौलतराव जामखेडकर
- समृद्धी केळकर - कीर्ती कदम / कीर्ती शुभम जामखेडकर
- अदिती देशपांडे - चंद्रकला दौलतराव जामखेडकर (जीजीअक्का)
- ऐश्वर्या शेटे - सोनाली जामखेडकर
- प्रशांत चौडाप्पा - दौलतराव जामखेडकर
- तुषार साळी - विक्रम दौलतराव जामखेडकर
- अमोघ चंदन - सागर कदम
- पूर्वा फडके - आरती कदम
- भूमिजा पाटील - जान्हवी दौलतराव जामखेडकर
- उषा नाईक - काकीसाहेब
- आकाश पाटील - तुषार दौलतराव जामखेडकर
- निकिता पाटील - भिंगरी
- शुभदा नाईक - आरतीची आई
- कल्याणी तापसे - माधुरी (कीर्तीची मैत्रीण)
- श्रेयस राजे - राजकुमार
- मधुरा जोशी - एमिली तुषार जामखेडकर
- तेजश्री प्रधान
- गिरीश ओक
पुनर्निर्मिती[संपादन]
भाषा | नाव | वाहिनी | प्रकाशित |
---|---|---|---|
हिंदी | दिया और बाती हम | स्टार प्लस | २९ ऑगस्ट २०११ - १० सप्टेंबर २०१६ |
बंगाली | तोमेय अमेय मिले | स्टार जलषा | ११ मार्च २०१३ - २० मार्च २०१६ |
मल्याळम | परस्परम | एशियानेट | २२ जुलै २०१३ - ३१ ऑगस्ट २०१८ |
मराठी | मानसीचा चित्रकार तो | स्टार प्रवाह | २५ नोव्हेंबर २०१३ - ०४ फेब्रुवारी २०१५ |
कन्नड | आकाशदीपा | स्टार सुवर्णा | २०१७ - २०१९ |
तामिळ | राजा राणी २ | स्टार विजय | १२ ऑक्टोबर २०२० - चालू |
तेलुगू | जानकी कलागणलेधू | स्टार मा | २२ मार्च २०२१ - चालू |
विशेष भाग[संपादन]
- अजब खेळ नियतीचा, फुलाला सुगंध मातीचा. (०२ सप्टेंबर २०२०)
- नियतीच्या ह्या खेळात कसं जुळणार शुभम-कीर्तीचं नातं? (२४ सप्टेंबर २०२०)
- बायकोचं स्वप्न पण आईचा नकार, शुभमच्या आव्हानांची नवी सुरुवात. (२२ ऑगस्ट २०२१)
- शुभमच्या या नाटकामुळे बदलेल का जीजीअक्काची नकारघंटा? (२८ ऑगस्ट २०२१)
- आईचा असताना नकार कसं करणार शुभम पत्नीचं स्वप्न साकार? (०९ सप्टेंबर २०२१)
- बायकोच्या स्वप्नासाठी शुभम जाईल का आईच्या विरोधात? (१२ सप्टेंबर २०२१)
- आपल्या स्वप्नांपासून दूर जाणाऱ्या कीर्तीला दिशा देऊ शकेल का शुभम? (१४ सप्टेंबर २०२१)
- कीर्तीसाठी शुभमने जीजीअक्काशी बोललेलं खोटं माफ होईल का? (१७ सप्टेंबर २०२१)
- जीजीअक्काच्या जिद्दीसमोर टिकेल का शुभमचा कीर्तीसाठीचा निर्धार? (२० सप्टेंबर २०२१)
- शुभमच्या प्रयत्नांमुळे सुरू होतोय कीर्तीचा नवा प्रवास. (२३ सप्टेंबर २०२१)
- कीर्तीसाठी बोललेला शुभमचा खोटेपणा पकडला जाईल का? (२८ सप्टेंबर २०२१)
- ध्येयाकडे कीर्तीची नवी वाटचाल. (१२ मार्च २०२२)
संदर्भ[संपादन]
- ^ "Phulala Sugandh Matichaa is a remake of Diya aur baati hum - The Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-05 रोजी पाहिले.
- ^ "'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत नवं वळण". लोकसत्ता. 2020-12-15. 2021-01-21 रोजी पाहिले.
- ^ "टीव्ही अपडेट: कीर्तीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणार शुभम, 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत नवं वळण". दिव्य मराठी. 2020-12-14. 2021-01-21 रोजी पाहिले.