तुझेच मी गीत गात आहे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुझेच मी गीत गात आहे
कलाकार अभिजीत खांडकेकर, ऊर्मिला कानेटकर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २ मे २०२२ – चालू
अधिक माहिती

तुझेच मी गीत गात आहे ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होत असून पहिली मराठी सांगितिक मालिका आहे.

कलाकार[संपादन]

 • अभिजीत खांडकेकर - मल्हार कामत
 • ऊर्मिला कानेटकर - वैदेही मल्हार कामत
 • प्रिया मराठे - मोनिका
 • अवनी जोशी - प्रियंका (पियू)
 • अवनी तायवाडे - स्वरा मल्हार कामत
 • दीप्ती जोशी - श्यामला
 • उमेश बने - निरंजन
 • धनश्री भालेकर - सुहानी
 • पल्लवी वैद्य
 • सचिन देशपांडे
 • सुनिला करंबेळकर
 • कांचन गुप्ते

पुनर्निर्मिती[संपादन]

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली पोटोल कुमार गानवाला स्टार जलषा १४ सप्टेंबर २०१५ - १० सप्टेंबर २०१७
तेलुगू कोईलम्मा स्टार मॉं ५ सप्टेंबर २०१६ - १८ सप्टेंबर २०२०
मल्याळम वनम्बाडी एशियानेट ३० जानेवारी २०१७ - १८ सप्टेंबर २०२०
तामिळ मौना रागम स्टार विजय २४ एप्रिल २०१७ - १९ सप्टेंबर २०२०
हिंदी कुल्फी कुमार बाजेवाला स्टार प्लस १९ मार्च २०१८ - ७ फेब्रुवारी २०२०