अग्निहोत्र २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अग्निहोत्र २
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र, भारत
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २ डिसेंबर २०१९ – ६ मार्च २०२०
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम अग्निहोत्र

अग्निहोत्र २ ही स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनीची एक मालिका होती जी २०१९-२०२० या दरम्यान चालली.[ संदर्भ हवा ]

कलाकार[संपादन]

  • मोहन जोशी - चिंतामणी विनायक अग्निहोत्री
  • इला भाटे - मृणालिनी चिंतामणी अग्निहोत्री
  • शरद पोंक्षे - महादेव विनायक अग्निहोत्री
  • शुभांगी गोखले - रोहिणी विनायक अग्निहोत्री / रोहिणी सदानंद राव
  • उदय टिकेकर - श्रीपाद विनायक अग्निहोत्री
  • सुलेखा तळवलकर - उषा विनायक अग्निहोत्री / उषा बंड
  • राजन भिसे - सतेज त्र्यंबक अग्निहोत्री
  • विद्याधर जोशी - भारत त्र्यंबक अग्निहोत्री
  • अनुराधा राजाध्यक्ष - श्यामल सतेज अग्निहोत्री
  • रश्मी अनपट - अक्षरा सतेज अग्निहोत्री
  • सिद्धेश प्रभाकर - अन्वय सतेज अग्निहोत्री
  • प्रतिक्षा मुणगेकर - समिहा पै / समिहा मनोहर अग्निहोत्री
  • शैलेश दातार - अजित तलगिरी