Jump to content

प्रेमाची गोष्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रेमाची गोष्ट
निर्माता शशी मित्तल, सुमीत मित्तल
निर्मिती संस्था शशी सुमीत प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण ४ सप्टेंबर २०२३ – चालू
अधिक माहिती
आधी घरोघरी मातीच्या चुली
नंतर ठरलं तर मग!
सारखे कार्यक्रम नकळत सारे घडले

प्रेमाची गोष्ट ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • तेजश्री प्रधान - मुक्ता गोखले
  • राज हंचनाळे - सागर कोळी
  • शुभांगी गोखले - माधवी गोखले
  • संजीवनी जाधव - इंद्रा कोळी
  • इरा परवडे - सई सागर कोळी
  • अपूर्वा नेमळेकर - सावनी भोईर
  • उमेश घाडगे - जयंत कोळी
  • आयुष भिडे - लक्ष्मण कोळी (लकी)
  • कोमल सोमारे - स्वाती कोळी
  • लक्ष्मी चापोरकर - कोमल कोळी
  • सोहम साळुंखे - आदित्य सागर कोळी
  • योगेश केळकर - पुरुषोत्तम गोखले
  • प्रिया कांबळे - छाया परांजपे
  • रौनक मिरचंदानी - प्रणव परांजपे
  • मृणाली शिर्के - मिहिका लिमये
  • राजस सुळे - मिहीर भोईर
  • ऋषी राजकिरण - मयुरेश परांजपे
  • माधुरी भारती - मंजिरी परांजपे
  • यश प्रधान - हर्षवर्धन अधिकारी
  • भाविका निकम - शर्मिला

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी ये हैं मोहब्बते स्टार प्लस ३ डिसेंबर २०१३ - १८ डिसेंबर २०१९
कन्नड अवन्नू माट्टे श्रावणी स्टार सुवर्णा १६ जून २०१४ - ३० जून २०१७
तमिळ कल्याणम मुधाल कधाल वराई स्टार विजय ३ नोव्हेंबर २०१४ - २७ जानेवारी २०१७
बंगाली मोन निये कचाकची स्टार जलषा १२ जानेवारी २०१५ - १९ सप्टेंबर २०१५
मल्याळम प्रणयाम एशियानेट ६ जुलै २०१५ - २८ एप्रिल २०१७
मराठी नकळत सारे घडले स्टार प्रवाह २७ नोव्हेंबर २०१७ - १७ मे २०१९
तेलुगू एन्नेनो जन्मला बंधम स्टार माँ १८ ऑक्टोबर २०२१ - १ सप्टेंबर २०२३
तमिळ मोधालूम काधालूम स्टार विजय २४ एप्रिल २०२३ - २१ जून २०२४