Jump to content

लक्ष्मीच्या पाऊलांनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लक्ष्मीच्या पाऊलांनी
निर्मिती संस्था फ्रेम्स प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २० नोव्हेंबर २०२३ – चालू
अधिक माहिती
आधी थोडं तुझं आणि थोडं माझं
नंतर येड लागलं प्रेमाचं

लक्ष्मीच्या पाऊलांनी ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कलाकार[संपादन]

 • अक्षर कोठारी - अद्वैत चांदेकर
 • ईशा केसकर - कलानिधी खरे
 • किशोरी अंबिये - संगीता खरे
 • ध्रुव दातार - राहुल चांदेकर
 • ऋत्विक तळवलकर - सोहम चांदेकर
 • दिपाली पानसरे - रोहिणी चांदेकर
 • मंजुषा गोडसे - सरोज चांदेकर
 • मिलिंद ओक - भालचंद्र चांदेकर
 • अपूर्वा सपकाळ - नयना खरे
 • रोहिणी नाईक - काजल खरे
 • अभय खडापकर - दिनकर खरे
 • लीना आठवले - रजनी चांदेकर
 • सतीश आगाशे - श्रीकांत चांदेकर

पुनर्निर्मिती[संपादन]

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली गाटचोरा स्टार जलषा २० डिसेंबर २०२१ - १४ डिसेंबर २०२३
कन्नड कथेयोंदू शुरुवागिदे स्टार सुवर्णा २८ नोव्हेंबर २०२२ - ३ मार्च २०२४
हिंदी तेरी मेरी डोरियाँ स्टार प्लस ४ जानेवारी २०२३ - चालू
तेलुगू ब्रह्ममुडी स्टार माँ २४ जानेवारी २०२३ - चालू
तमिळ आहा कल्याणम स्टार विजय २० मार्च २०२३ - चालू
मल्याळम पथारामट्टू एशियानेट १५ मे २०२३ - चालू