Jump to content

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ह्या लेखात स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी आहे. जी यु.पी.यन. वाहिनीवर जानेवारी १९९५पासून मे २००१ पर्यंत प्रक्षेपित करण्यात आली. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका ही, स्टार ट्रेक श्रुंखेलेतील चौथी मालिका आहे. स्टार ट्रेक:व्हॉयेजरचे एकूण ७ पर्व आहेत ज्यामधे एकूण १७२ भाग प्रक्षेपित करण्यात आले. या मालिकेचे ४ भाग, केयरटेकर, डार्क फ्रंटियर, फ्लेश अँड ब्लड आणि एंडगेम हे सुरुवातीला २-तासाचे-एकच भाग म्हणुन प्रक्षेपित करण्यात आले. नंतर पुन्हा-प्रक्षेपण करतांना, याच २ तासांच्या एका भागाला, १-तासांचे-दोन भाग म्हणुन प्रक्षेपित करण्यात आले.

या यादीतील सर्व भाग त्यांच्या प्रक्षेपण दिनांक प्रमाणे अनुक्रमांकीत करण्यात आले आहेत. या यादीत स्टार ट्रेक कथानकातील काल्पनिक तारीख स्टारडेटचा पण समावेश करण्यात आलेला आहे. स्टारडेट हे स्टार ट्रेक कथानकातील, काल्पनिक ब्रम्हांडातील ती तारीख दर्शवते ज्या दिवशी एखादी घटना घडलेली असते.

पर्व

[संपादन]
पर्व क्र. एकूण भाग प्रक्षेपण वर्ष डीव्हीडी प्रदर्शन तारीख
प्रांत क्र. १ प्रांत क्र. २
१६ १९९५ फेब्रुवारी २४, २००४ मे ३, २००४
२६ १९९५ ते १९९६ मे १८, २००४ जुलै ५, २००४
२६ १९९६ ते १९९७ जुलै ६, २००४ सप्टेंबर ६, २००४
२६ १९९७ ते १९९८ सप्टेंबर २८, २००४ नोव्हेंबर १, २००४
२६ १९९८ ते १९९९ नोव्हेंबर ९, २००४ जानेवारी १०, २००५
२६ १९९९ ते २००० डिसेंबर ७, २००४ मार्च ७, २००५
२६ २००० ते २००१ डिसेंबर २१, २००४ जून ६, २००५

भागांची यादी

[संपादन]

पहिले पर्व (१९९५)

[संपादन]

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात पहील्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर १६ जानेवारी, १९९५ (1995-01-16)पासून २२ मे, १९९५ (1995-05-22) पर्यतं प्रक्षेपित करण्यात आली. पहील्या पर्वात एकूण १६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[]

क्र. भाग क्रमांक शीर्षक प्रक्षेपण दिनांक लेखक स्टारडेट
१०१ केयरटेकर, भाग १ जानेवरी १६, १९९५ मायकल पिल्लर & जेरी टेलर ४८३१५.६
यु.एस.एस. व्हॉयेजर हे बॅड-लॅडंस नावाच्या एका अंतराळातील एका जागेत, माक्वी नावाच्या अतिरेकी संस्थेच्या अंतराळ जहाजाचा शोध घेत असतांना, केयरटेकर नावाच्या प्रजातीच्या प्राणी त्यांना पृथ्वी पासून ७०,००० प्रकाश वर्षे लांब डेल्टा क्वाड्रंट मध्ये ओढतो.
१०२ केयरटेकर, भाग २ जानेवरी १६, १९९५ मायकल पिल्लर & जेरी टेलर ४८३१५.६
१०३ पॅरॅलॅक्स जानेवरी २३, १९९५ ब्रॅनंन ब्रागा ४८४३९.७
यु.एस.एस. व्हॉयेजर एका क्वाँटम सिंग्युलॅरीटीच्या इवेंट होराईझन मध्ये फसते.
१०४ टाईम अँड अगेन जानेवरी ३०, १९९५ स्काई डेंट & ब्रॅनंन ब्रागा माहिती नाही
कॅप्टन कॅथरीन जेनवे आणि टॉम पॅरिस एका परग्रहाच्या भुतकाळात प्रवास करतात. ते दोघे भुतकाळातील त्या वेळेत प्रवास करतात, ज्या वेळेत तो ग्रह नष्ट होण्यासाठी फक्त २४ तास बाकी राहीलेले असतात. तो ग्रह एका मोठ्या राक्षसी विस्फोटामुळे नष्ट होणार असतो आणि म्हणुन ते दोघे तो विस्फोट थांबवण्यासाठी, भुतकाळात जातात.
१०५ फेज फेब्रुवारी ६, १९९५ डेवीड केम्पर & मायकल पिल्लर ४८५३२.४
विडीयन नावाच्या प्रजातीचे प्राणी, जे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीराचे अवयव कापुन चोरी करत असत, ते निल्कीसचे फुपूसे कापुन चोरतात, व त्याला मरायला सोडून जातात.
१०६ द क्लाऊड फेब्रुवारी १३, १९९५ टॉम झोल्लोसी & मायकल पिल्लर ४८५४६.२
यु.एस.एस. व्हॉयेजर एका तेजोमेघात काही नमूने घ्यायला शिरतात, जेव्हा त्यांना कळते की तो तेजोमेघ खर-तर एक जिवंत व अज्ञात प्रजातीचा प्राणी आहे.
१०७ आय ऑफ द नीडल फेब्रुवारी २०, १९९५ बिल डायल & जेरी टेलर ४८५७९.४
यु.एस.एस. व्हॉयेजरला एक अति-सूक्ष्म wormhole सापडतो ज्याचे दुसरे तोंड अल्फा क्वाड्रंट मध्ये असते, व व्हॉयेजरचा संपर्क अल्फा क्वाड्रंट मधील एका रॉम्यूलन प्रजातीच्या अंतराळ जहाजाबरोबर होतो.
१०८ एक्स पोस्ट फॅक्टो फेब्रुवारी २७, १९९५ ईवान कर्लोस सोमर्स & मायकल पिल्लर माहिती नाही
टॉम पॅरिस एका परग्रहावर, खुनाच्या आरोपात, शिक्षेचा पात्र होतो. त्याला शिक्षा म्हणुन त्या परग्रहावरील प्राणि त्याच्या मेंदुत त्या संपूर्ण घटनेचे विवरण टाकतात. टॉम पॅरिसला मग ती सर्व घटना, त्याच्या बळी झालेल्या माणसासारखे यथार्थ दर्शन घेऊन, जगावी लगते, ज्यामुळे त्याला वेडेपणा लागायला सुरुवात होते. टॉम पॅरिस पूर्णपणे वेडा होण्याच्या आत टुवाकला खरी घडलेली गोष्ट शोधुन त्याला वाचवावे लागेल.
१०९ एमॅनेशन्स मार्च १३, १९९५ ब्रॅनंन ब्रागा ४८६२३.५
हॅरी कींम एका परग्रहावर पोहचतो व त्याच्या जागी यु.एस.एस. व्हॉयेजरवर एक मृतदेह येतो.
१० ११० प्राईम फ्कॅटर्स मार्च २०, १९९५ मायकल पे‍रीकोन & जोर्ज एलीयॉट ४८६४२.५
यु.एस.एस. व्हॉयेजरला एक प्रजाती सापडते ज्यांच्याकडे असे तंत्रज्ञान असते, ज्याच्या उपयोगाने व्हॉयेजरची पृथ्वीकडील प्रवासाला लागणारी वेळे अर्ध्यातून कमी होईल, पण ते लोक त्यांची तंत्रज्ञान व्हॉयेजरला द्यायला तयार नाहीत.
११ १११ स्टेट ओफ फ्लक्स एप्रिल १०, १९९५ ख्रिस ऍबॉट ४८६५८.२
यु.एस.एस. व्हॉयेजर वरील एक माक्वी खलाशी जो खरे तर कारडॅसियन गुप्तहेर असतो, केझोन नावाच्या प्रजातीतल्या काही लोकांना, व्हॉयेजरच्या विरुद्ध मदत करतांना व गुप्त बातम्या देताना आढळतो.
१२ ११२ हीरोस अँड डीमन्स एप्रिल २४, १९९५ नरेन शंकर ४८६९३.२
यु.एस.एस. व्हॉयेजरचे सर्व खलाशी, बेउल्फ नावाच्या हॉलोडेक प्रोग्राम मध्ये फसतात. त्यांची सुटका फक्त जहाजाचा वैद्य करु शकतो जो स्वतः एक हॉलोग्राम आहे.
१३ ११३ कॅथ्केझीस मे १, १९९५ ब्रॅनंन ब्रागा ४८७३४.२
एक अज्ञात प्रजातीचा प्राणि यु.एस.एस. व्हॉयेजरच्या सर्व खलाशांच्या मनावर ताबा करतो व चकोटेच्या छोट्या अंतराळ जहाजावर कोणी तरी हल्ला केल्यामुळे तो निर्जीव अवस्थेत पोचतो.
१४ ११४ फेसेस मे ८, १९९५ केन्नेथ बिल्लर ४८७८४.२
विडीयन नावाच्या प्रजातीचे प्राणी, बिलाना टोरेसला तिच्या मनुष्य जातीच्या आणि क्लिंगॉन प्रजातीच्या रूपात विभागून तिच्या खऱ्या रूपाला दोन वेगळ्या प्राण्यांच्या रूपात अवतरतात.
१५ ११५ जेटरेल मे १५, १९९५ जॅक क्लाईंन, कॅरेन क्लाईंन & केन्नेथ बिल्लर ४८८३२.१, ४८८४०.५
हाकोनियन नावाच्या प्रजातीच्या एक माणुस यु.एस.एस. व्हॉयेजरवर येतो, ज्याच्या मुळे निल्कीसला दहशत निर्माण होतो कारण हाकोनियन आणि टलॅक्झियन या दोघ्या प्रजाती मध्ये युद्ध चालु असते व त्या हाकोनियन माणसांमुळे निल्कीसच्या कुटुंबातील सर्व लोक मारले गेले असतात.
१६ ११६ लर्निंग कर्व्ह मे २२, १९९५ रोनाल्ड विल्केर्सण & जीन लुईझ मथीयास ४८८४६.५
टुवाक माक्वींच्या काही खलाशांना स्टारफ्लीटचे परीक्षण देतो, ज्यांचा स्टारफ्लीटचे परिक्षण माहित नसल्यामुळे व्हॉयेजरच्या खलाशांमध्ये पुर्णपणे समावेश झालेला नाही.

दुसरे पर्व (१९९५-१९९६)

[संपादन]

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात दुसऱ्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर ऑगस्ट २८, १९९५पासून मे २०, १९९६ पर्यतं प्रक्षेपित करण्यात आली. दुसऱ्या पर्वात एकूण २६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[]

क्र. भाग क्रमांक शीर्षक प्रक्षेपण दिनांक लेखक स्टारडेट
१७ २०१ द ३७'स ऑगस्ट २८, १९९५ जेरी टेलर & ब्रॅनंन ब्रागा ४८९७५.१
यु.एस.एस. व्हॉयेजरला एका उजाड ग्रहावर काही लोक तन्मयावस्थेत सापडतात. हे लोक पृथ्वीवरून १९३० मध्ये विचित्र पणे गायब झालेले असतात व या लोकांमध्ये अमेलीया इयरहार्ट सुद्धा सापडते.
१८ २०२ इनिशियेशन्स सप्टेंबर ४, १९९५ केन्नेथ बिल्लर ४९००५.३
केझोन चकोटेला पकडतात व त्याला एका लहान केझोन मुलाचा जिव घ्यायला सांगतात कारण तो मुलगा चकोटेचा जीव घेण्यास निष्फळ ठरलेला असतो.
१९ २०३ प्रोजेक्शंस सप्टेंबर ११, १९९५ ब्रॅनंन ब्रागा ४८८९२.१
द डॉक्टर एका अपघातामुळे भ्रमीष्ट होउन जातो व त्याला असे वाटायला लागते की त्याने स्वतहाचा निर्माण केला आहे व यु.एस.एस. व्हॉयेजर हे जहाज नसून एक हॉलोडेक प्रोग्राम आहे आणि तो त्या हॉलोडेक प्रोग्रामचा एक भाग आहे.
२० २०४ एलोजीयम सप्टेंबर १८, १९९५ केन्नेथ बिल्लर & जेरी टेलर ४८९२१.३
अंतराळात राहणाऱ्या काही जिवांमुळे, केस जी एक ओकांपा प्रजातीची प्राणी आहे, तिच्या शरीरामध्ये काही बदल व्हायला सुरुवात होतात. केसच्या शरीरामधील बदल तिला एलोजीयम नावाच्या एका ओकांपन स्तिथीत पोहचवते ज्यामुळे तिचे शरीर नवीन अर्भकाला जन्म द्याची तैयारी करते. पण केस नवीन अर्भकाला जन्म देण्यासठी वयाने खूप लहान असल्यामूळे, निल्कीस या गोष्टीचा विरोध करतो, या कारणाने दोघांच्या संबंधामध्ये खूप दुरावा निर्माण होतो.
२१ २०५ नॉन सीक्विटर सप्टेंबर २५, १९९५ ब्रॅनंन ब्रागा ४९०११.०
एका सकाळी जेव्हा हॅरी किम जागा होतो, तेव्हा त्याला कळते की तो २४व्या शतकातल्या सॅन फ्रांसिस्को मध्ये आहे व त्याकाळातील यु.एस.एस. व्हॉयेजर वर त्याचे कुठेही नाव नाही आहे.
२२ २०६ ट्वीस्टेड ऑक्टोबर २, १९९५ केन्नेथ बिल्लर, आर्नल्ड रडनीक, रीच होसेक माहिती नाही
यु.एस.एस. व्हॉयेजर एका अंतराळातील जागेत फसते ज्यामुळे, जहाजातील आतील सर्व बाजू वेडिवाकडी होते.
२३ २०७ पारटुईशीयन ऑक्टोबर ९, १९९५ टॉम झोल्लोसी ४९०६८.५
निल्कीस आणि टॉम पॅरिस मध्ये केसवरून जोरात मारामारी होते. तरी सुद्दा त्या दोघांना व्हॉयेजरच्या एका कामगीरीसाठी जहाजाबाहेर एकत्र पाठवले जाते.
२४ २०८ परसीसटंस ऑफ विझन ऑक्टोबर ३०, १९९५ जेरी टेलर ४९०३७.२
२५ २०९ टॅटु नोव्हेंबर ६, १९९५ लॅरी ब्रोडी माहिती नाही
२६ २१० कोल्ड फायर नोव्हेंबर १३, १९९५ ब्रॅनंन ब्रागा ४९१६४.८
२७ २११ मॅनीयरस नोव्हेंबर २०, १९९५ केन्नेथ बिल्लर ४८४२३.०
२८ २१२ रेझिस्टन्स नोव्हेंबर २७, १९९५ लिसा क्लिंक माहिती नाही
२९ २१३ प्रोटोटाईप जानेवारी १५, १९९६ निकोलस कोरीया माहिती नाही
३० २१४ अलायंसेस जानेवारी २२, १९९६ जेरी टेलर ४९३३७.४
३१ २१५ थ्रेशोल्ड जानेवारी २९, १९९६ ब्रॅनंन ब्रागा ४९३७३.४
३२ २१६ मेल्ड फेब्रुवारी ५, १९९६ मायकल ससमॅन & मायकल पिल्लर माहिती नाही
३३ २१७ ड्रेडनॉट फेब्रुवारी १२, १९९६ गॅरी हॉलँड ४९४४७.०
३४ २१८ डेथ विश फेब्रुवारी १९, १९९६ मायकल पिल्लर ४९३०१.२
३५ २१९ लाईफसाइन्स फेब्रुवारी २६, १९९६ केन्नेथ बिल्लर ४९५०४.३
३६ २२० इन्व्हेस्टिगेशन्स मार्च १३, १९९६ जेरी टेलर ४९४८५.२
३७ २२१ डेडलॉक मार्च १८, १९९६ ब्रॅनंन ब्रागा ४९५४८.७
३८ २२२ इनोसन्स एप्रिल ८, १९९६ अँथोनी विलीयंमस & लिसा क्लिंक ४९५७८.२
३९ २२३ द थॉ एप्रिल २९, १९९६ रिचर्ड गॅडास & जो मेनोस्की माहिती नाही
४० २२४ टुव्किस मे ६, १९९६ अँड्रु शेपर्ड प्राईस, मार्क गॅबरमॅन & केन्नेथ बिल्लर ४९६५५.२
४१ २२५ रिझोल्युशन्स मे १३, १९९६ जेरी टेलर ४९६९०.१
४२ २२६ बेसिक्स, भाग १ मे २०, १९९६ मायकल पिल्लर माहिती नाही

तिसरे पर्व (१९९६-१९९७)

[संपादन]

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात तिसऱ्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर सप्टेंबर ४, १९९६पासून मे २१, १९९७ पर्यतं प्रक्षेपित करण्यात आली. तिसऱ्या पर्वात एकूण २६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[]

क्र. भाग क्रमांक शीर्षक प्रक्षेपण दिनांक लेखक स्टारडेट
४३ ३०१ बेसिक्स, भाग २ सप्टेंबर ४, १९९६ मायकल पिल्लर ५००२३.४
४४ ३०२ फ्लॅशबॅक सप्टेंबर ११, १९९६ ब्रॅनंन ब्रागा ५०१२६.४
४५ ३०३ द शुट सप्टेंबर १८, १९९६ केन्नेथ बिल्लर & क्लेवॉन सी. हॅरीस ५०१५६.२
४६ ३०४ द स्वॉर्म सप्टेंबर २५, १९९६ मायकल ससमॅन ५०२५२.३
४७ ३०५ फॉल्स प्रॉफिट्स ऑक्टोबर २, १९९६ जो मेनोस्की & जोर्ज ऐ. ब्रोझॅक ५००७४.३
४८ ३०६ रिमेंबर ऑक्टोबर ९, १९९६ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की ५०२०३.१
४९ ३०७ सेक्रेड ग्राउंड ऑक्टोबर ३०, १९९६ जीयो कॅमेरॉन & लिसा क्लिंक ५००६३.२
५० ३०८ फ्यूचर्स एंड, भाग १ नोव्हेंबर ६, १९९६ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की माहिती नाही
५१ ३०९ फ्यूचर्स एंड, भाग २ नोव्हेंबर १३, १९९६ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की ५०३१२.६
५२ ३१० वॉरलॉर्ड नोव्हेंबर २०, १९९६ अँड्रु शेपर्ड प्राईस, मार्क गॅबरमॅन & लिसा क्लिंक ५०३४८.१
५३ ३११ द क्यू अँड द ग्रे नोव्हेंबर २७, १९९६ शॉन पिल्लर & केन्नेथ बिल्लर ५०३८४.२
५४ ३१२ मॅक्रोकॉझम डिसेंबर ११, १९९६ ब्रॅनंन ब्रागा ५०४२५.१
५५ ३१३ फेयर ट्रेड जानेवारी ८, १९९७ रोनाल्ड विल्केर्सण, जीन लुईझ मथीयास & आंड्रे बोर्मानीस माहिती नाही
५६ ३१४ आल्टर इगो जानेवारी १५, १९९७ जो मेनोस्की ५०४६०.३
५७ ३१५ कोडा जानेवारी २९, १९९७ जेरी टेलर ५०५१८.६
५८ ३१६ ब्लड फीवर फेब्रुवारी ५, १९९७ लिसा क्लिंक ५०५३७.२
५९ ३१७ युनिटी फेब्रुवारी १२, १९९७ केन्नेथ बिल्लर ५०६१४.२
६० ३१८ डार्कलिंग फेब्रुवारी १९, १९९७ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की ५०६९३.२
६१ ३१९ राइझ फेब्रुवारी २६, १९९७ ब्रॅनंन ब्रागा & जिम्मी डीग्स माहिती नाही
६२ ३२० फेवोरेट सन मार्च १९, १९९७ लिसा क्लिंक ५०७३२.४
६३ ३२१ बिफोर अँड आफ्टर एप्रिल ९, १९९७ केन्नेथ बिल्लर माहिती नाही
६४ ३२२ रीयल लाइफ एप्रिल २३, १९९७ हॅरी "डॉक" क्लूर & जेरी टेलर ५०८६३.२
६५ ३२३ डिस्टंट ऑरीजिन एप्रिल ३०, १९९७ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की माहिती नाही
६६ ३२४ डिस्प्लेस्ड मे ७, १९९७ लिसा क्लिंक ५०९१२.४
६७ ३२५ वर्स्ट केस सिनारिओ मे १४, १९९७ केन्नेथ बिल्लर ५०९५३.४
६८ ३२६ स्कॉर्पियन भाग १ मे २१, १९९७ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की ५०९८४.३

चौथे पर्व (१९९७-१९९८)

[संपादन]

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात चौथ्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर सप्टेंबर ३, १९९७पासून मे २०, १९९८ पर्यतं प्रक्षेपित करण्यात आली. चौथ्या पर्वात एकूण २६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[]

क्र. भाग क्रमांक शीर्षक प्रक्षेपण दिनांक लेखक स्टारडेट
६९ ४०१ स्कॉर्पियन भाग २ सप्टेंबर ३, १९९७ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की ५१००३.७
७० ४०२ द गिफ्ट सप्टेंबर १०, १९९७ जो मेनोस्की ५१००८.०
७१ ४०३ डे ऑफ ऑनर सप्टेंबर १७, १९९७ जेरी टेलर माहिती नाही
७२ ४०४ नेमेसिस सप्टेंबर २४, १९९७ केन्नेथ बिल्लर ५१०८२.४
७३ ४०५ रिव्हल्झन ऑक्टोबर १, १९९७ लिसा क्लिंक ५११८६.२
७४ ४०६ द रेव्हन ऑक्टोबर ८, १९९७ ब्रायन फुलर & हॅरी "डॉक" क्लूर माहिती नाही
७५ ४०७ सायंटिफिक मेथड ऑक्टोबर २९, १९९७ शेरी क्लाईन, हॅरी "डॉक" क्लूर & लिसा क्लिंक ५१२४४.३
७६ ४०८ ईयर ऑफ हेल, भाग १ नोव्हेंबर ५, १९९७ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की ५१२६८.४
७७ ४०९ ईयर ऑफ हेल, भाग २ नोव्हेंबर १२, १९९७ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की ५१४२५.४
७८ ४१० रँडम थॉट्स नोव्हेंबर १९, १९९७ केन्नेथ बिल्लर ५१३६७.२
७९ ४११ कन्सर्निंग फ्लाइट नोव्हेंबर २६, १९९७ जिम्मी डिग्स & जो मेनोस्की ५१३८६.४
८० ४१२ मॉर्टल कॉइल डिसेंबर १७, १९९७ ब्रायन फुलर ५१४४९.२
८१ ४१३ वेकिंग मोमेंट्स जानेवारी १४, १९९८ आंड्रे बोर्मानीस ५१४७१.३
८२ ४१४ मेसेज इन अ बॉटल जानेवारी २१, १९९८ रिक विलियम्स & लिसा क्लिंक ५१४६२.०
८३ ४१५ हंटर्स फेब्रुवारी ११, १९९८ जेरी टेलर ५१५०१.४
८४ ४१६ प्रे फेब्रुवारी १८, १९९८ ब्रॅनंन ब्रागा ५१६५२.३
८५ ४१७ रेट्रोस्पेक्ट फेब्रुवारी २५, १९९८ अँड्रु शेपर्ड प्राईस, मार्क गॅबरमॅन, ब्रायन फुलर & लिसा क्लिंक ५१६५८.२
८६ ४१८ द किलिंग गेम, भाग १ मार्च ४, १९९८ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की माहिती नाही
८७ ४१९ द किलिंग गेम, भाग २ मार्च ४, १९९८ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की ५१७१५.२
८८ ४२० व्हिझ अ व्ही एप्रिल ४, १९९८ रॉब्रर्ट डॉहेरटी ५१७६२.४
८९ ४२१ द ओमेगा डायरेक्टिव्ह एप्रिल १५, १९९८ जिम्मी डिग्स, स्टिव के & लिसा क्लिंक ५१७८१.२
९० ४२२ अनफरगेटेबल एप्रिल २२, १९९८ ग्रेग एलियॉट & मायकल पे‍रीकोन ५१८१३.४
९१ ४२३ लिविंग विटनेस एप्रिल २९, १९९८ ब्रॅनंन ब्रागा & ब्रायन फुलर माहिती नाही
९२ ४२४ डिमन मे ६, १९९८ केन्नेथ बिल्लर & आंड्रे बोर्मानीस माहिती नाही
९३ ४२५ वन मे १३, १९९८ जेरी टेलर ५१९२९.३
९४ ४२६ होप अँड फियर मे २०, १९९८ रिक बरमॅन, ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की ५१९७८.२

पाचवे पर्व (१९९८-१९९९)

[संपादन]

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात पाचव्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर ऑक्टोबर १४, १९९८पासून मे २६, १९९९ पर्यंतच प्रक्षेपित करण्यात आली. पाचव्या पर्वात एकूण २६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[]

क्र. भाग क्रमांक शीर्षक प्रक्षेपण दिनांक लेखक स्टारडेट
९५ ५०१ नाइट ऑक्टोबर १४, १९९८ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की ५२०८१.२
९६ ५०२ ड्रोन ऑक्टोबर २१, १९९८ ब्रॅनंन ब्रागा, जो मेनोस्की, ब्रायन फुलर & हॅरी "डॉक" क्लूर माहिती नाही
९७ ५०३ एक्स्ट्रीम रिस्क ऑक्टोबर २८, १९९८ केन्नेथ बिल्लर माहिती नाही
९८ ५०४ इन द फ्लेश नोव्हेंबर ४, १९९८ निक सॅगॅन ५२१३६.४
९९ ५०५ वन्स अपॉन अ टाइम नोव्हेंबर ११, १९९८ मायकल टेलर माहिती नाही
१०० ५०६ टाइमलेस नोव्हेंबर १८, १९९८ रिक बरमॅन, ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की ५२१४३.६
१०१ ५०७ इनफायनाइट रिग्रेस नोव्हेंबर २५, १९९८ रॉब्रर्ट डॉहेरटी & जिम्मी डिग्स ५२१८८.७
१०२ ५०८ नथिंग ह्यूमन डिसेंबर २, १९९८ जेरी टेलर माहिती नाही
१०३ ५०९ थर्टी डेझ डिसेंबर ९, १९९८ केन्नेथ बिल्लर & स्कॉट मिलर ५२१७९.४
१०४ ५१० काउंटरपॉइंट डिसेंबर १६, १९९८ मायकल टेलर माहिती नाही
१०५ ५११ लेटंट इमेज जानेवारी २०, १९९९ अयलिन कोनॉर्स & जो मेनोस्की माहिती नाही
१०५ ५१२ ब्राइड ऑफ केओटिका जानेवारी २७, १९९९ ब्रायन फुलर & मायकल टेलर माहिती नाही
१०६ ५१३ ग्रॅव्हिटी फेब्रुवारी ३, १९९९ ब्रायन फुलर, जिम्मी डिग्स & निक सॅगॅन ५२४३८.९
१०७ ५१४ ब्लिस फेब्रुवारी १०, १९९९ रॉब्रर्ट डॉहेरटी & बिल प्राडी ५२५४२.३
१०८ ५१५ डार्क फ्रंटियर, भाग १ फेब्रुवारी १७, १९९९ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की ५२६१९.२
१०९ ५१६ डार्क फ्रंटियर, भाग २ फेब्रुवारी १७, १९९९ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की ५२६१९.२
११० ५१७ द डिसीझ फेब्रुवारी २४, १९९९ मायकल टेलर & केन्नेथ बिल्लर माहिती नाही
१११ ५१८ कोर्स:ऑब्लिव्हियन मार्च ३, १९९९ ब्रायन फुलर & निक सॅगॅन ५२५८६.३
११२ ५१९ द फाइट मार्च २४, १९९९ मायकल टेलर & जो मेनोस्की माहिती नाही
११३ ५२० थिंक टँक मार्च ३१, १९९९ रिक बरमॅन, ब्रॅनंन ब्रागा & मायकल टेलर माहिती नाही
११४ ५२१ जगरनॉट एप्रिल २६, १९९९ ब्रायन फुलर, निक सॅगॅन & केन्नेथ बिल्लर माहिती नाही
११५ ५२२ समवन टु वॉच ओव्हर मी एप्रिल २८, १९९९ ब्रॅनंन ब्रागा, मायकल टेलर & केन्नेथ बिल्लर ५२६४७.०
११६ ५२३ ११:५९ मे ५, १९९९ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की माहिती नाही
११७ ५२४ रिलेटिव्हिटी मे १२, १९९९ निक सॅगॅन, ब्रायन फुलर & मायकल टेलर ५२८६१.२७४
११८ ५२५ वॉरहेड मे १९, १९९९ मायकल टेलर, केन्नेथ बिल्लर & ब्रॅनंन ब्रागा माहिती नाही
११९ ५२६ इक्विनॉक्स, भाग १ मे २६, १९९९ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की माहिती नाही

सहावे पर्व (१९९९-२०००)

[संपादन]

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात सहाव्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर सप्टेंबर २२, १९९९पासून मे २४, २००० पर्यंतच प्रक्षेपित करण्यात आली. सहाव्या पर्वात एकूण २६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[]

क्र. भाग क्रमांक शीर्षक प्रक्षेपण दिनांक लेखक स्टारडेट
१२० ६०१ इक्विनॉक्स, भाग २ सप्टेंबर २२, १९९९ ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की माहिती नाही
१२१ ६०२ सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट सप्टेंबर २९, १९९९ रोनाल्ड मुर ५३०४९.२
१२२ ६०३ बार्ज ऑफ द डेड ऑक्टोबर ६, १९९९ रोनाल्ड मुर & ब्रायन फुलर माहिती नाही
१२३ ६०४ टिंकर, टेनर, डॉक्टर, स्पाय ऑक्टोबर १३, १९९९ बिल वॅलेली & जो मेनोस्की माहिती नाही
१२४ ६०५ ऍलिस ऑक्टोबर २०, १९९९ जुलियान डी-लेन, ब्रायन फुलर & मायकल टेलर माहिती नाही
१२५ ६०६ रिडल्स नोव्हेंबर ३, १९९९ आंड्रे बोर्मानीस & रॉब्रर्ट डॉहेरटी ५३२६३.२
१२६ ६०७ ड्रॅगन्स टीथ नोव्हेंबर १०, १९९९ मायकल टेलर ५३१६७.९
१२७ ६०८ वन स्मॉल स्टेप नोव्हेंबर १७, १९९९ माईक वॉलागर & जेसीका स्कॉट ५३२९२.७
१२८ ६०९ द व्हॉयेजर कॉन्स्पिरसी नोव्हेंबर २४, १९९९ जो मेनोस्की माहिती नाही
१२९ ६१० पाथफाइंडर डिसेंबर १, १९९९ डेविड झबेल माहिती नाही
१३० ६११ फेयर हेवन जानेवारी १२, २००० रॉबिन बर्गर माहिती नाही
१३१ ६१२ ब्लिंक ऑफ ऍन आय जानेवारी १९, २००० मायकल टेलर & जो मेनोस्की माहिती नाही
१३२ ६१३ व्हर्च्युओसो जानेवारी २६, २००० रॅफ ग्रीन & केन्नेथ बिल्लर ५३५५६.४
१३३ ६१४ मेमोरियल फेब्रुवारी २, २००० ब्रॅनंन ब्रागा & रॉबिन बर्गर माहिती नाही
१३४ ६१५ सूनकातसी फेब्रुवारी ९, २००० रॉब्रर्ट डॉहेरटी ५३४४७.२
१३५ ६१६ कलेक्टिव्ह फेब्रुवारी १६, २००० अँड्रु शेपर्ड प्राईस, मार्क गॅबरमॅन & मायकल टेलर माहिती नाही
१३६ ६१७ स्पिरिट फोक फेब्रुवारी २३, २००० ब्रायन फुलर माहिती नाही
१३७ ६१८ ऍशेस टु ऍशेस मार्च १, २००० रोनाल्ड विल्केर्सण & रॉब्रर्ट डॉहेरटी ५३६७९.४
१३८ ६१९ चाइल्ड्स प्ले मार्च ८, २००० पॉल ब्राऊन & रॅफ ग्रीन माहिती नाही
१३९ ६२० गुड शेफर्ड मार्च १५, २००० डायाना गीट्टो & जो मेनोस्की ५३७५३.२
१४० ६२१ लिव फास्ट अँड प्रॉस्पर एप्रिल १९, २००० रॉबिन बर्गर ५३८४९.२
१४१ ६२२ म्यूझ एप्रिल २६, २००० जो मेनोस्की ५३८९६.०
१४२ ६२३ फ्युरी मे ३, २००० रिक बरमॅन, ब्रॅनंन ब्रागा, ब्रायन फुलर & मायकल टेलर माहिती नाही
१४३ ६२४ लाइफ लाइन मे १०, २००० जॉन ब्रुनो, रॉबर्ट पिकार्डो, रॉब्रर्ट डॉहेरटी, रॅफ ग्रीन & ब्रॅनंन ब्रागा माहिती नाही
१४४ ६२५ द हाँटिंग ऑफ डेक ट्वेल्व मे १७, २००० मायकल ससमॅन, केन्नेथ बिल्लर & ब्रायन फुलर माहिती नाही
१४५ ६२६ युनिमॅट्रिक्स झीरो, भाग १ मे २४, २००० मायकल ससमॅन, ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की माहिती नाही

सातवे पर्व (२०००-२००१)

[संपादन]

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात सातव्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर ऑक्टोबर ४, २०००पासून मे २३, २००१ पर्यंतच प्रक्षेपित करण्यात आली. सातव्या पर्वात एकूण २६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. स्टार ट्रेक
  2. स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझ
  3. स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन
  4. स्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ
  5. स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन
  6. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  7. स्टार ट्रेक:एंटरप्राइझ

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील पहील्या पर्वाची भागांची यादी - स्टार ट्रेक वेबसाईटवर". 2010-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-20 रोजी पाहिले.
  2. ^ "स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसऱ्या पर्वाची भागांची यादी - स्टार ट्रेक वेबसाईटवर". 2010-06-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-20 रोजी पाहिले.
  3. ^ "स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाची भागांची यादी - स्टार ट्रेक वेबसाईटवर". 2010-06-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-20 रोजी पाहिले.
  4. ^ "स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील चौथ्या पर्वाची भागांची यादी - स्टार ट्रेक वेबसाईटवर". 2009-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-20 रोजी पाहिले.
  5. ^ "स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील पाचव्या पर्वाची भागांची यादी - स्टार ट्रेक वेबसाईटवर". 2010-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-20 रोजी पाहिले.
  6. ^ "स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील सहाव्या पर्वाची भागांची यादी - स्टार ट्रेक वेबसाईटवर". 2010-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-20 रोजी पाहिले.
  7. ^ "स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील सातव्या पर्वाची भागांची यादी - स्टार ट्रेक वेबसाईटवर". 2010-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-20 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी - स्टार ट्रेक वेबसाईटवर Archived 2010-06-30 at the Wayback Machine.