केट मुलग्रु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


केट मुलग्रु
केट मुलग्रु २००७ मध्ये एका कार्यक्रमात.
जन्म कॅथरीन किरनॅन मुलग्रु
२९ एप्रिल, १९५५ (1955-04-29) (वय: ६२)
डुब्युक, आयोवा, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिका
कार्यक्षेत्र इंग्रजी चित्रपट
इंग्रजी दूरचित्रवाणी
इंग्रजी नाटक
कारकीर्दीचा काळ १९७४ - चालू
भाषा इंग्लिश
प्रमुख टीव्ही कार्यक्रम स्टार ट्रेक:व्हॉयेजर
पुरस्कार ओबी पुरस्कार
गोल्डन सॅटलाईट पुरस्कार
सॅटर्न पुरस्कार
वडील थॉमस जेम्स मुलग्रु २
आई जोऍन व्हर्जिनिया किरनॅन मुलग्रु
पती रॉबर्ट एगान (१९८२१९९३)
टिम हॅगॅन (१९९९ - चालू)
अपत्ये इयान थॉमस
अलेक्झांडर जेम्स
अधिकृत संकेतस्थळ येथे टिचकी द्या

कॅथरीन किरनॅन मुलग्रु (२९ एप्रिल, १९५५ (1955-04-29):डुब्युक, आयोवा, अमेरिका - ) एक अमेरीकी अभिनेत्री आहे, जी "रायन्स होप" मालिकेतील "मेरी रायन" व "स्टार ट्रेक:व्हॉयेजर" मालिकेतील "कॅथरीन जेनवे" या भूमिकेसाठी सुप्रसिध्द आहे.

केटने इतर बऱ्याच दूरचित्र मालिका, नाटके व चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. तिला या विविध भूमिकांसाठी ओबी पुरस्कार, गोल्डन सॅटलाईट पुरस्कार, सॅटर्न पुरस्कार व अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहेत.

केट ही अल्झायमर रोगाला लढा देण्यासाठी असलेल्या अल्झायमर असोसिएशन ह्या अमेरिकी स्वयंसेवी संस्थेची, नॅशनल ऍडव्हायझोरी कमीटीची कार्यक्षम सदस्या आहे आणि क्लिवलँड मेट्रो हेल्थ सिस्टम ह्या अमेरिकातील, ओहायो राज्यात असलेल्या क्लिवलँड शहरातील स्वयंसेवी संस्थेची सुद्धा कार्यक्षम सदस्या आहे.

सुरुवातीचे जीवन[संपादन]

केट मुलग्रुचा जन्म २९ एप्रिल, १९५५ (1955-04-29) रोजी डुबूक्यु शहरात झाला, जे अमेरिकेत आयोवा राज्यात आहे. थॉमस जेम्स मुलग्रु, दुसरे, हे तिचे वडील जे एक कंत्राटदार होते व जोऍन व्हर्जिनिया किरनॅन मुलग्रु ही तिची आई जी एक चित्रकार व कलावंत होती.

केट एक आयरीश-कॅथोलीक जातीची होती व तिच्या ८ भावंडांमध्ये ती दुसरी होती. वयाच्या १७व्या वर्षी केटला स्टेला ऍड्लर स्टूडियो ऑफ ऍक्टींग मध्ये प्रवेश मिळाला जे न्यूयॉर्क शहरामधील एक प्रसिद्ध अभिनय शिकवणारी संस्था आहे. त्याच वेळेस केटला युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क हे न्यूयॉर्क शहरातील सुप्रसिद्ध विद्यापीठ मध्ये सुद्धा प्रवेश मिळाला. केटने १९७६ मध्ये असोसीयेट ऑफ आर्टसची पदवी मिळवल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क सोडले.

कलाजीवन[संपादन]

पुरस्कार व सन्मान[संपादन]

Won / Nominated For From Date
Nominated Best TV Actress In A Drama - Mrs. Columbo Golden Globe 1980
Won Tracey Humanitarian Award - Received in recognition of Murphy Brown episode On The Rocks The Tracy Humanitarian Association 1992
Won Best Genre TV Actress - Star Trek: Voyager Saturn Award 1998
Nominated Best Genre TV Actress - Star Trek: Voyager Saturn Award 1999
Nominated Best Genre TV Actress - Star Trek: Voyager Saturn Award 2000
Nominated Best Genre TV Actress - Star Trek: Voyager Saturn Award 2001
Won Audience Award for Favorite Solo Performance - Tea at Five Broadway.com 2003
Nominated Outstanding Solo Performance - Tea at Five Outer Critics Circle 2003
Nominated Outstanding Lead Actress - Tea at Five Lucille Lortel Award 2003
Won Best Actress (Touring, Independent Production - Cuillo Centre) - Tea at Five Carbonell Awards 2004
Nominated Distinguished Performance - Our Leading Lady Drama League Award 2007
Won Outstanding Performance - Iphigenia 2.0 Obie Award 2008

कारकीर्द[संपादन]

दूरचित्रवाणी[संपादन]

क्र. वर्ष मालीका शीर्षक पात्र
१. १९७४ द सिक्स डोलर मॅन लेफ्टेनंट कॉल्बी
२. १९७५ रायन्स होप मेरी रायन फेनेली
३. वाइड वर्ल्ड मिस्टरी: एलीय लव्हर सुझन
४. १९७६ द अमेरीकन वुमनःपोट्रेट्स ऑफ करेज डेबोराह सॅमसन
५. रायन्स होप मेरी रायन फेनेली
६. १९७७ रायन्स होप मेरी रायन फेनेली
७. १९७८ रायन्स होप मेरी रायन फेनेली
८. द वर्ड टोनी निकोलस्न
९. डॅलॅस गार्नेट मॅक-गी
१०. १९७९ जेनिफर: अ वुमन्स स्टोरी जोऍन रसल
११. १९७९ मीसस. कोलोंबो: केट लव्हस ए मिस्टरी केट कोलोंबो/कॅलॅहॅन
१२. १९८१ मॅनसन्स ऑफ अमेरीका रेशक क्लिमेंट
१३. १९८३ रायन्स होप मेरी रायन फेनेली
१४. १९८६ चियर्स जेनेट एलड्रिज
१५. रायन्स होप मेरी रायन फेनेली
१६. १९८७ होटेल लेस्ली चेझ
१७. मर्डर शी र्होट सॉनी ग्रीर, जोयाना ग्रिमस्की रॉलिंस, मॉडी गिलीस
१८. १९८८ हार्टबिट डॉक्टर जोऍन स्प्रिंस्टीन / हॅलोरॅन
१९. रुट्सःद गिफ्ट हॅट्टि कॅरावे
२०. १९८९ रायन्स होप मेरी रायन फेनेली
२१. १९९१ डेनियल स्टिल'स् डॅडी सेरा वॉटसन
२२. मॅन ऑफ द पिपल मेयर लिस्बेथ कॅरडीन
२३. फेटल फ्रेंडशिप सू ब्रॅडले
२४. १९९२ मर्डर शी र्होट सॉनी ग्रीर, जोयाना ग्रिमस्की रॉलिंस, मॉडी गिलीस
२५. बॅटमॅनःद ऍनिमेटेड सिरीझ रेड क्लॉ
२६. द पायरेट्स ऑफ डार्क वॉटर क्रेसा
२७. मर्फी ब्राऊन हिल्लेरी व्हिटन
२८. १९९३ फॉर लव्ह अँड ग्लोरी अँटोनीया डॉइल
२९. १९९४ मर्डर शी र्होट सॉनी ग्रीर, जोयाना ग्रिमस्की रॉलिंस, मॉडी गिलीस
३०. १९९५ स्टार ट्रेक:व्हॉयेजर कॅथरीन जेनवे
३१. १९९६ गारगॉइल्स अँटोनीया रेनार्ड / टायटेनीया
३२. १९९६ स्टार ट्रेक:व्हॉयेजर कॅथरीन जेनवे
३३. १९९७ स्टार ट्रेक:व्हॉयेजर कॅथरीन जेनवे
३४. १९९८ रिड्लर्स मुन व्हिक्टोरीया रिड्लर
३५. १९९८ स्टार ट्रेक:व्हॉयेजर कॅथरीन जेनवे
३६. १९९९ स्टार ट्रेक:व्हॉयेजर कॅथरीन जेनवे
३७. २००० स्टार ट्रेक:व्हॉयेजर कॅथरीन जेनवे
३८. २००१ स्टार ट्रेक:व्हॉयेजर कॅथरीन जेनवे
३९. २००६ लॉ अँड ऑर्डरःस्पेशल व्हिक्टींम्स यूनीट सहायक अमेरीकी वकिल डॉन्ना गेसन
४०. २००७ स्टार ट्रेक:बीयाँड द फायनल फ्रंटीयर स्वतहा
४१. २००७ द ब्लॅक डॉनेल्लिझ हेलेन डॉनेल्लि
४२. २००९ मर्सी जियान फ्लॅनगन

चित्रपट[संपादन]

रंगभूमी[संपादन]

केट मुलग्रु अभिनित नाटके.

क्र. वर्ष नाटकाचे शीर्षक पात्र नाट्यगृह
१९७५ ओन टाऊन एमीली अमेरीकन शेक्सपियर थियेटर
१९७६ अब्सर्ड पर्सन सिंग्यूलर इवा जॅक्सन एन्कोर प्रोडक्शन्स ऑफ न्यूयॉर्क सिटी
१९७७ अनकॉमन वुमन अँड अदर्स केट युजिन ओ'नील थियेटर सेंटर
१९७८ ओथेल्लो डेसडीमोना हार्टमॅन थियेटर कंपनी
१९८० चाप्टर टू जेनी मालोन कोचलाइट डिनर थियेटर, नॅनूएट शहर
१९८१ अनदर पार्ट ऑफ फॉरेस्ट रेगीना सिऍटल रेप्रेटोरी थियेटर
१९८२ मेजर बारबरा मेजर बारबरा सिऍटल रेप्रेटोरी थियेटर
कॅट ऑन अ हॉट टिन रुफ मार्गारेट सायराकूस स्टेज
अनदर पार्ट ऑफ फॉरेस्ट रेगीना सिऍटल रेप्रेटोरी थियेटर
१९८३ द बॅलाड ऑफ सोपी स्मिथ किट्टी स्ट्राँग सिऍटल रेप्रेटोरी थियेटर
द फिलडेल्फिया स्टोरी ट्रेसी अलास्का रेप्रेटोरी थियेटर
१९८४ The Misanthrope Celimene सिऍटल रेप्रेटोरी थियेटर
द फिलडेल्फिया स्टोरी ट्रेसी अलास्का रेप्रेटोरी थियेटर
१९८५ Measure for Measure Isabella सेंटर थियेटर ग्रुप, Los Angeles
१९८६ Hedda Gabler Hedda Gabler सेंटर थियेटर ग्रुप, Los Angeles
The Real Thing Charlotte सेंटर थियेटर ग्रुप, Los Angeles
१९८७ The Film Society Nan Sinclair The Los Angeles थियेटर सेंटर
१९८९ Titus Andronicus Tamora New York Shakespeare Festival
१९९० Aristocrats Alice सेंटर थियेटर ग्रुप, Los Angeles
१९९२ What the Butler Saw Mrs. Prentice La Jolla Playhouse
१९९३ Black Comedy Clea Roundabout थियेटर Co., Broadway
२००२ Tea at Five Katharine Hepburn The Hartford Stage, The Cleveland Play House, American Repertory थियेटर
Dear Liar Mrs. Patrick Campbell Youngstown State University
२००३ Tea at Five Katharine Hepburn The Promenade थियेटर New York, NY, Cuillo Centre For The Arts West Palm Beach, Florida
Stay Kate Hammond Zipper थियेटर New York, NY
२००४ Tea at Five Katharine Hepburn Orpheum थियेटर, The Bushnell, The Shubert थियेटर, Cuillo Centre For The Arts West Palm Beach, Florida
The Royal Family Julie Cavendish सेंटर थियेटर ग्रुप, Los Angeles
Mary Stuart Mary Stuart Classic Stage Company
२००५ Tea at Five Katharine Hepburn Hippodrome थियेटर
सिऍटल रेप्रेटोरी थियेटर
Marines Memorial थियेटर
Pasadena Playhouse
२००६ The Exonerated Sunny Jacobs Riverside Studios, London, England
२००७ Our Leading Lady Laura Keene Manhattan थियेटर Club
Iphigenia Clytemnestra Signature थियेटर Company
२००८ Agamemnon Klytaimestra Classic Stage Company, New York, NY
२००८ Farfetched Fables and The Fascinating Foundling Anastasia - The Fascinating Foundling Project Shaw Reading - The Players Club
The American Dream and The Sandbox Mommy Cherry Lane थियेटर
Equus Hesther Saloman Broadhurst थियेटर
२००९ Equus Hesther Saloman Broadhurst थियेटर

Video games[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. केट मुलग्रुची अधिकृत वेबसाईट
  2. आय. एम. डि. बी. वरील केट मुलग्रुचे चरीत्र
  3. केट मुलग्रु - मेमोरी-आल्फा वेबसाईटवर

हे सुद्धा बघा[संपादन]

  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर