क्लिंगॉन
Appearance
| क्लिंगॉन | |
|---|---|
|
क्लिंगॉन साम्राज्याचा ध्वज | |
क्लिंगॉन सन्मानचिन्ह | |
| मूळ ग्रह | कोनॉस |
| सदस्यत्व | युनायटेड फेडरेशन ऑफ प्लानेट्स |
| आकाशगंगेमधील ठिकाण | आल्फा क्वाड्रंट |


क्लिंगॉन हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.