कारडॅसियन
Appearance
| कारडॅसीयन | |
|---|---|
| मूळ ग्रह | कारडॅसीया प्राईम |
| सदस्यत्व | कारडॅसीयन युनियन |
| आकाशगंगेमधील ठिकाण | आल्फा क्वाड्रंट |
कारडॅसीयन हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.