Jump to content

स्टार ट्रेक मालिका शृंखलेतील कलाकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्टार ट्रेक:व्हॉयेजर[१]

[संपादन]

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मध्ये जेवढ्या लोकांनी काम केले, त्या सर्व लोकांचे नाव खालील यादी मध्ये टाकण्यात आलेले आहे. प्रत्येक कलाकाराने जितक्या भागांसाठी काम केले तेवढ्या भागांची संख्या व ऐकुन ज्या-त्या वर्षी काम केले त्या वर्षांचा उल्लेख आहे.

प्रमुख कलाकार

[संपादन]
क्र. कलाकाराचे नाव पात्राचे नाव स्टारफ्लीट पद व्हॉयेजरवरील पद
केट मुलग्रू कॅथरीन जेनवे नायक (कॅप्टन) नायक (कॅप्टन)
रॉबर्ट बेल्ट्रॅन चकोटे तात्पुरता सेनापती सेनापती (कमांडर)
रोक्झॅन डॉसन बिलाना टोरेस तात्पुरती लेफ्टनेंट मुख्य तंत्रज्ञ
जेनिफर लिन केस खलाशी वैद्यकीय सहकारी व परिचारिका
रॉबर्ट डंकन मॅकनिल टॉम पॅरिस तात्पुरता लेफ्टनेंट धाकट्या क्रमावलीतील सुकाण्या व वैदू
ईथान फिलीपस निल्कीस खलाशी मुख्य आचारी, मानसिक धैर्य अधिकारी व राजदूत
रॉबर्ट पिकार्डो द डॉक्टर संकटकालीन वैद्यकीय हॉलोग्राम जहाजाचा मुख्य वैद्य
टिम रस टुवाक लेफ्टनेंट मुख्य रक्षणकर्ता
जेरी रायन सेव्हन ऑफ नाईन खलाशी खलाशी
१० गॅरेट वाँग हॅरी किम कनिष्ट अधिकारी मुख्य कर्मकारी अधिकारी

पाहुणे कलाकार

[संपादन]

इतर सह-कलाकार

[संपादन]

स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन

[संपादन]

स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन मध्ये जेवढ्या लोकांनी काम केले, त्या सर्व लोकांचे नाव खालील यादी मध्ये टाकण्यात आलेले आहे. प्रत्येक कलाकाराने जितक्या भागांसाठी काम केले तेवढ्या भागांची संख्या व ऐकुन ज्या-त्या वर्षी काम केले त्या वर्षांचा उल्लेख आहे.

प्रमुख कलाकार

[संपादन]
 1. कॅप्टन जॉन-लूक पिकार्डच्या भुमीकेत पॅट्रिक स्टुअर्ट.
 2. कमांडर विलियम रायकरच्या भुमीकेत जॉनाथन फ्रेक्स.
 3. लेफ्टनेंट कमांडर डेटाच्या भुमीकेत ब्रेंट स्पायनर.
 4. जहाजाचा मुख्य तंत्रज्ञ जोर्डी ल-फोर्जच्या भुमीकेत लेव्हार बर्टन.
 5. जहाजाची समुपदेशक, लेफ्टनेंट कमांडर डीयाना ट्रॉयच्या भुमीकेत मरिना सिर्टिस.
 6. जहाजचा सुरक्षा प्रमुख, वॉर्फच्या भुमीकेत मायकेल डॉर्न.
 7. जहाजाची मुख्य डॉक्टर, कमांडर बेव्हर्ली क्रशरच्या भुमीकेत गेट्स मॅकफॅडेन
 8. जहाजची सुरक्षा प्रमुख, लेफ्टनेंट ताशा यारच्या भुमीकेत डेनिस क्रॉस्बी.
 9. बेव्हर्ली क्रशरचा मुलगा वेस्ली क्रशरच्या भुमीकेत विल व्हीटन.

पाहुणे कलाकार

[संपादन]

इतर सह-कलाकार

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]
 1. स्टार ट्रेक
 2. स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज
 3. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
 4. स्टार ट्रेक:द ॲनिमेटेड सीरीज
 5. स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन
 6. स्टार ट्रेक:डीप स्पेस नाईन
 7. स्टार ट्रेक:एंटरप्राइझ

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
 1. स्टार ट्रेक व्हॉयेजर - स्टार ट्रेक वेबसाईटवर Archived 2010-06-20 at the Wayback Machine.