स्टार ट्रेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टार ट्रेक लोगो

स्टार ट्रेक ही अमेरिकेत बनविलेली व विज्ञान कथेवर आधारित अशी एक दूरचित्रवाणी मालिकांची शृंखला आहे.

अनुक्रमणिका

दूरचित्र मालिका[संपादन]

एकुण ७ दूरचित्रवाणी मालिका मिळूळुन, सर्व स्टार ट्रेकच्या काल्पनिक ब्रह्मांडाची रचना झाली आहे स्टार ट्रेकच्या विश्वासाठी एकुण ७४१ भाग निर्माण करण्यात आले व ते ३१ पर्वामध्ये प्रसारित झाले.

स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज[संपादन]

द ओरिजिनल सीरीजचा लोगो. हा सर्व भागांत वापरण्यात आला.
विल्यम शॅटनरने द ओरिजिनल सीरीज, द अॅनिमेटेड सीरीज आणि ७ चित्रपटांमध्ये, कॅप्टन जेम्स टी. कर्कची भूमिका केली.

स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज अथवा "टॉस" [१] ही एक मालिका आहे, अमेरिकेतील एन.बी.सी वाहिनी वर ८ सप्टेंबर १९६६ रोजी पहिल्यांदा प्रक्षेपित झाली.[२] ही मालिका यु.एस.एस. एंटरप्राइझ अंतराळ जहाजावरील खलाश्यांच्या विविध अनुभवाबद्दल आहे. त्या सर्वांना ५-वर्षांसाठी एक कामगिरी दिली गेलेली असते, ज्याप्रमाणे त्यांना शोध लावण्यासाठी जेथे मानव जातीने कधीच प्रवास केलेला नाही अशा अंतराळातील अज्ञात प्रदेशात प्रवास करावयाचा असतो' ही मालिका इ.स.१९६६ ते इ.स.१९६९ पर्यंत प्रक्षेपित करण्यात आली. हिच्यामध्ये कॅप्टन जेम्स टी. कर्कच्या भूमिकेत विल्यम शॅटनर, स्पॉकच्या भूमिकेत लिओनार्ड निमॉय, डॉ. लिओनार्ड "बोन्स" मॅकॉयच्या भूमिकेत डिफॉरेस्ट केली, माँटगोमेरी "स्कॉटी 'स्कॉटच्या भूमिकेत जेम्स डोहान, उहूराच्या भूमिकेत निशेल निकोल्स, हिकारू सुलूच्या भूमिकेत जॉर्ज टेकेई आणि पावेल चेकोव्हच्या भूमिकेत वॉल्टर कोइनेग.[३]. ह्या मालिकेला बेस्ट नाटक प्रस्तुतीकरणासाठी २ वेळा ह्यूगो अवॉर्ड (ह्यूगो अवॉर्ड फॉर बेस्ट ड्रामॅटिक प्रेझेन्टेशन) हा पुरस्काराचे नामांकन मिळाले. द मॅनागिरी आणि द सिटी ऑन द एज ऑफ फॉरेव्हर या दोन भागांसाठी या मालिकेला नामांकन मिळाले.[४]

एन.बी.सी ने ही मालिका ३ पर्वांनंतर थांबवली, मात्र शेवटचा भाग ३ जूम १९६९ रोजी प्रक्षेपित केला.[५]

स्टार ट्रेक:द अॅनिमेटेड सीरीज[संपादन]

स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन[संपादन]

स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन[संपादन]

स्टार ट्रेक:व्हॉयेजर[संपादन]

स्टार ट्रेक:एंटरप्राइझ[संपादन]

चित्रपट[संपादन]

पॅरामाउंट पिक्चर्सने एकुण १३ स्टार ट्रेक चित्रपट तयार केले आहेत, ज्यामध्ये सर्वात नविन जुलै २०१६ रोजी प्रक्षेपीत झाला.[६] पहिल्या सहा चित्रपटांचे कथानक, स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज कलाकारांच्या प्रवासांचे कथानाक पुढे नेते. सातवा चित्रपट, स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीजच्या कथानकापासून स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशनच्या कथानकात संक्मित होतो. पुढील तीन चित्रपट (८-१०), संपूर्णपणे स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशनच्या कथानकावर केंद्रित केले आहेत.[७]. अकरावा चित्रपटचे कथानाक संपूर्णपणे नवीन कलाकारांसोबत एका वैकल्पिक ब्रह्मांडा मध्ये घडतो. लिओनार्ड निमॉयने या सर्व चित्रपटांमध्ये वृद्ध स्पॉकची भुमीका केली आहे.

स्टार ट्रेक:द मोशन पिक्चर[संपादन]

एक प्रचंड ऊर्जा ढग पृथ्वीच्या दिशेने वाटचाल करत सर्वत्र विनाश करत येतो. ह्या ढगाला पृथ्वीजवळ पोहचण्याआधी, मध्येच अडवून त्याचा उद्देश काय आहे याचा तपास करून पृथ्वीचा विनाश थांबवायचे.काम यु.एस.एस. एंटरप्राइझला दिले आहे.

स्टार ट्रेक:द वर्थ ऑफ खान[संपादन]

स्टार ट्रेक:द सर्च फॉर स्पॉक[संपादन]

स्टार ट्रेक:द व्हॉयेज होम[संपादन]

स्टार ट्रेक:द फायनल फ्रँटीयर[संपादन]

स्टार ट्रेक:द अनडिस्कव्हर्ड कंट्री[संपादन]

स्टार ट्रेक:जनरेशन्स[संपादन]

स्टार ट्रेक:फर्स्ट काँटॅक्ट[संपादन]

स्टार ट्रेक:इनसरेक्शन[संपादन]

स्टार ट्रेक:नेमेसिस[संपादन]

स्टार ट्रेक[संपादन]

स्टार ट्रेक:इन्टु डार्कनेस[संपादन]

स्टार ट्रेक:बियॉन्ड[संपादन]

हेसुद्धा पाहा[संपादन]

  1. स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज
  2. स्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ
  3. स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन
  4. स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन
  5. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  6. स्टार ट्रेक:एंटरप्राइझ

संदर्भ[संपादन]

[३] [४]

  1. सुरवातीला स्टार ट्रेक हे नाव होते, आता स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज या नावाने ओळखले जाते.
  2. "'स्टार ट्रेक'चा ४०वा वाढदिवस!", मॅक्लेग्ची न्यज, ऑगस्ट १८, २००६. 
  3. ३.० ३.१ Turnbull 1979, p. 210
  4. ४.० ४.१ Turnbull 1979, p. 231
  5. "स्टार ट्रेक:माहिती", टी.व्ही डॉट कॉम, डिसेंबर १५, २००८. 
  6. [१]
  7. Film titles of the North American and UK releases of the films no longer contained the number of the film following the sixth film (the sixth was Star Trek VI: The Undiscovered Country but the seventh was Star Trek Generations). However, European releases continued using numbers in the film titles until Nemesis.

बाह्य दुवे[संपादन]

  1. स्टार ट्रेक वेबसाईट