विडीयन
Appearance
| विडीयन्स | |
|---|---|
विडीयन्स प्रजातीचा प्राणी. | |
| मूळ ग्रह | माहिती नाही |
| सदस्यत्व | माहिती नाही |
| आकाशगंगेमधील ठिकाण | डेल्टा क्वाड्रंट |
विडीयन्स हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.