स्कॉर्पियन भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)
Appearance
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचा भाग | |
शिर्षक | स्कॉर्पियन भाग १ |
पर्व क्रमांक | ३ |
भाग क्रमांक | २६ |
निर्मिती क्रमांक | १६८ |
प्रक्षेपण दिनांक | २१ मे १९९७ |
लेखक | ब्रॅनंन ब्रागा जो मेनोस्की |
दिग्दर्शक | डेव्हिड लीव्हिंगस्टोन |
स्टारडेट | ५०९८४.३ (२३७३) |
भागांची शृंखला | |
पुढील भाग | स्कॉर्पियन भाग २ |
मागील भाग | वर्स्ट केस सिनारिओ |
स्कॉर्पियन हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व पहीला भाग, २१ मे १९९७ रोजी प्रक्षेपित करण्यात आला. स्कॉर्पियन, भाग १, हा भाग तिसऱ्या पर्वाचा, सव्वीसवा व शेवटचा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील ६८वा भाग आहे. दुसरा भाग, स्कॉर्पियन भाग २ ३ सप्टेंबर १९९७ रोजी प्रक्षेपित करण्यात आला व त्या भागाने चौथ्या पर्वाची सुरुवात झाली.