स्टार ट्रेक:एंटरप्राइझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टार ट्रेक:एंटरप्राइझ
स्टार ट्रेक:एंटरप्राइझ मालिकेचे शीर्षक चित्र
स्टार ट्रेक:एंटरप्राइझ मालिकेचे शीर्षक चित्र
उपशीर्षक स्टार ट्रेक:एंटरप्राइझ
प्रकार विज्ञान कथा
निर्माता रिक बर्मन
ब्रॅनंन ब्रागा
निर्मिती संस्था पॅरॅमाऊंट टेलीवीझन
ब्रागा Productions
रिक बर्मन Productions
कलाकार Scott Bakula
John Billingsley
Jolene Blalock
Dominic Keating
Anthony Montgomery
Linda Park
Connor Trinneer
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ९८ ({{{मालिकेतील भागांची यादी}}})
निर्मिती माहिती
कार्यकारी निर्माता ब्रॅनंन ब्रागा
रिक बर्मन
मॅनी कोटो
प्रसारणाची वेळ ४४ मिनिटे प्रत्येक भाग.
प्रसारण माहिती
वाहिनी यु.पी.यन. वाहिनी
चित्र प्रकार १०८० पी. (एस.डी.टी.वी.)(Production)
७२० पी.(एस.डी.टी.वी.) First run broadcast)
प्रथम प्रसारण सप्टेंबर २६, २००१ – मे १३, २००५
अधिक माहिती

स्टार ट्रेक:एंटरप्राइझ (en:Star Trek: Enterprise) हे जीन रॉडेनबेरी यांच्या स्टार ट्रेक कथानकावर आधारीत स्टार ट्रेकया दूरचित्र श्रुंखेलेतील मालिका आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांनी काही दूरचित्र मालिका बनवल्या. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील पहिली दूरचित्र मालिका १९६० मध्ये त्यांनी बनवली व प्रक्षेपित केली. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील या सर्व मालिका विज्ञान कथेवर आधारीत आहेत. विज्ञान कथा हे साहित्यातील एक प्रकार आहे.

स्टार ट्रेक:एंटरप्राइझ ही मालिका रिक बर्मॅन आणि ब्रॅनंन ब्रागा यांनी बनवलेली आसुन, स्टार ट्रेक श्रुंखेलेतील ही पाचवी मालिका आहे. या मालिकेचे चार पर्व आहेत, जे २००१ ते २००५ या दरम्यान बनवले व प्रक्षेपित केले गेले.

कथेचा गोषवारा[संपादन]

मुख्य पात्र[संपादन]

निर्मिती[संपादन]

हे सुद्धा बघा[संपादन]

  1. स्टार ट्रेक
  2. स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझ
  3. स्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ
  4. स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन
  5. स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन
  6. स्टार ट्रेक:व्हॉयेजर

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]