ओकांपा
Appearance
ओकांपन्स | |
---|---|
ओकांपन्स प्रजातीची केस. | |
मूळ ग्रह | ओकांपा |
सदस्यत्व | माहिती नाही |
आकाशगंगेमधील ठिकाण | डेल्टा क्वाड्रंट |
ओकांपन्स अथवा ओकांपा हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.