द किलिंग गेम, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचा भाग
शिर्षक द किलिंग गेम, भाग १
पर्व क्रमांक
भाग क्रमांक १८
निर्मिती क्रमांक १८६
प्रक्षेपण दिनांक ४ मार्च, १९९८ (1998-03-04)
लेखक ब्रॅनंन ब्रागा
जो मेनोस्की
दिग्दर्शक डेव्हिड लीव्हिंगस्टोन
स्टारडेट माहिती नाही (२३७३)
भागांची शृंखला

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

पुढील भाग द किलिंग गेम, भाग २
मागील भाग रेट्रोस्पेक्ट


द किलिंग गेम हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व पहीला भाग, ४ मार्च, १९९८ (1998-03-04) रोजी प्रक्षेपित करण्यात आला. द किलिंग गेम, भाग १, हा भाग चौथ्या पर्वाचा, अठरावा भाग आहे व संपुर्ण मालिकेतील ८६वा भाग आहे. दुसरा भाग, द किलिंग गेम, भाग २ ४ मार्च, १९९८ (1998-03-04) रोजी प्रक्षेपित करण्यात आला व हा भाग चौथ्या पर्वाचा, अठरावा भाग आहे आणि संपुर्ण मालिकेतील ८७वा भाग आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]

  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  2. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]