बिलाना टोरेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिलाना टोरेस

पात्राचे नाव बिलाना टोरेस
अभिनेत्री रोक्झॅन डॉसन
प्रजाती अर्धी मनुष्य, अर्धी क्लिंगान.
ग्रह केसीक ४
संस्था स्टारफ्लिट (सध्या)
माक्वी (आधी)
कामातील पदवी व्हॉयेजरची मुख्य तंत्रज्ञ
कामाचे स्थान यु. एस. एस. व्हॉयेजर
स्टारफ्लिट पदवी तात्पुरती लेफ्टेनेंट (सध्या)
तात्पुरती लेफ्टेनेंट धाकट्या क्रमावलीतील (आधी).

बिलाना टोरेस हे स्टार ट्रेक:व्हॉयेजरमधील एक पात्र आहे. रॉक्सॅन डॉसनने हे पात्र अभिनित केले.

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  2. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. बिलाना टोरेस - मेमोरी-आल्फा वेबसाईटवर