टलॅक्झियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टलॅक्झियन्स

टलॅक्झियन्स प्रजातीचा निल्कीस.
मूळ ग्रह टॅलॅक्स
सदस्यत्व माहिती नाही
आकाशगंगेमधील ठिकाण डेल्टा क्वाड्रंट

टलॅक्झियन्स हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.

हे सुद्धा बघा[संपादन]

  1. स्टार ट्रेक
  2. स्टार ट्रेक कथानकातील प्रजाती

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. टलॅक्झियन्स प्रजाती - मेमोरी-आल्फा वेबसाईटवर
  2. टलॅक्झियन्स प्रजाती - स्टार ट्रेक वेबसाईटवर Archived 2009-09-30 at the Wayback Machine.