यु.एस.एस. व्हॉयेजर
Jump to navigation
Jump to search
यु.एस.एस. व्हॉयेजर हे स्टार ट्रेक कथानकातील एक काल्पनिक अंतराळ यान आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.