हाकोनियन
Appearance
| हाक्कोनियन्स | |
|---|---|
हाक्कोनियन प्रजातीचा एक नर. | |
| मूळ ग्रह | माहिती नाही |
| सदस्यत्व | हाक्कोनियन ऑर्डर |
| आकाशगंगेमधील ठिकाण | डेल्टा क्वाड्रंट |
हाक्कोनियन्स हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.