ईयर ऑफ हेल हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व पहीला भाग, ५ नोव्हेंबर१९९७ (1997-11-05) रोजी प्रक्षेपित करण्यात आला. ईयर ऑफ हेल, भाग १, चौथ्या पर्वाचा, आठवा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ७६वा भाग आहे. दुसरा भाग, ईयर ऑफ हेल, भाग २१२ नोव्हेंबर१९९७ (1997-11-12) रोजी प्रक्षेपित करण्यात आला व हा भाग चौथ्या पर्वाचा, नऊवा भाग आहे.