Jump to content

सुलेखा तळवलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुलेखा तळवलकर
जन्म ८ ऑक्टोबर १९७५
दादर, मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे माझा होशील ना, सावळ्याची जणू सावली, मुरांबा
मूळ गाव मुंबई, महाराष्ट्र
धर्म हिंदू
जोडीदार अंबर तळवलकर
अपत्ये आर्य तळवलकर, टिया तळवलकर
नातेवाईक स्मिता तळवलकर, पूर्णिमा तळवलकर

सुलेखा तळवलकर ही मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाट्य अभिनेत्री आहे.

मालिका

[संपादन]
  1. माझा होशील ना
  2. असे हे कन्यादान
  3. सावळ्याची जणू सावली
  4. शेजारी शेजारी पक्के शेजारी
  5. असंभव
  6. अवंतिका
  7. कुंकू
  8. अग्निहोत्र
  9. सांग तू आहेस का?
  10. मन उधाण वाऱ्याचे
  11. चारचौघी
  12. मुरांबा
  13. तू अशी जवळी रहा
  14. सरस्वती