सदस्य चर्चा:माहीतगार
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )
[संपादन]
.
|
|
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )
[संपादन]
|
|
|
,
पुनश्च स्वागत
[संपादन]स्वागत | माहीतगार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | माहीतगार, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४२ लेख आहे व १६१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्यसंपादनात नेहमी वापरले जाणाऱ्या साचांचा वापर सुलभ होण्यासाठी पुढील तांत्रिक साहाय्य हवे आहे. mw:Help:TemplateData contains information about how to add TemplateData information to common templates on your wiki. This is important because if templates do not include this data, they will be difficult to use inside the visual editor. Tip: There is now an editing tool that allows you to add TemplateData in a simpler way. Start with templates that are often used in articles, such as citation and reference templates, as well as infoboxes. The MostTranscludedPages special page on your wiki might help you find out which are the most important templates you need to work on. The ones which are heavily used in the article namespace have the priority. Tip: Check how other wikis did this. For example, here is the TemplateData for the {{Cite web}} template at the English Wikipedia. If you recently imported {{Cite web}} from that wiki and didn't customize it further, then copying and pasting their TemplateData will probably work for you.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
?
[संपादन]नमस्कार, वर्ग पान काढा मध्ये भटकतांना काही लेख चुकून काढले गेले असे वाटले. उदा. अंतानास मर्किस असे लेख वाचविता येतील का? त्यातील delete request काढू का? Gypsypkd १०:५४, २० ऑगस्ट २००९ (UTC)
THANK YOU
[संपादन]तुम्ही MAHITGAR असा नाहीतर माहीतगार, मदत करण्यास नेहमीच तत्पर असता, तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी ही छोटी भेट. Gypsypkd ११:५८, २० ऑगस्ट २००९ (UTC)
साचा दुरूस्ती
[संपादन]तुम्ही काम करीत असलेल्या साच्यांमध्ये एकात-एक असे ३-४ पातळ्यापर्यंत क्लिष्ट साचे आहेत. जोपर्यंत हे सगळे साचे भाषांतरित होउन मराठी विकिपीडियावर आपण घालत नाही तोपर्यंत हे मुख्य साचे पूर्णतः काम करणार नाहीत. तरी सगळ्यात खालच्या पातळीवरील साचे एक-एक करीत भाषांतरित करणे हा एक उपाय आहे, किंवा त्यासारखेच साचे आपले आपण येथे तयार करणे हा दुसरा.... दोन्ही वेळखाऊ व अवघड आहेत.
अभय नातू १६:४५, २० ऑगस्ट २००९ (UTC)
धन्यवाद
[संपादन]साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात मला आमंत्रित करण्याबद्दल धन्यवाद. मी माझ्यापरीने नक्कीच मदत करेन. साचा:विपीमेटाफलक भाषांतरित करणे एक मोठे काम आहे. मात्र ते एकदा झाले की चर्चापानांवर एकसुत्रीपणा येईल. Weekend ला मी त्याच्या भाषांतरात मदत करेन. क्षितिज पाडळकर ०३:५०, २१ ऑगस्ट २००९ (UTC)
नक्कीच
[संपादन]मलाही यात सहभागी होण्यास आनंद आहे. Gypsypkd ०७:१८, २१ ऑगस्ट २००९ (UTC)
प्रश्नावली
[संपादन]मी प्रश्नावली बघितली.त्यावर काम चालुआहे.
bhatkya १७:१८, २२ ऑगस्ट २००९ (UTC)
साचा : विपीमेटामथळाफलक
[संपादन]नमस्कार माहीतगार,
मी साचा चर्चा : विपीमेटामथळाफलक येथे करावयाच्या कामांची कच्ची यादी केली आहे. मी त्यानुसार हे साचे मराठीत रुपांतरित करणार आहे.
सुरुवातीला सर्व साचे जसेच्या तसे उतरवून नंतर त्याच्या भाषांतराचे बघुया.
आपले याबाबत काय मत आहे.
क्षितिज पाडळकर २०:४५, २२ ऑगस्ट २००९ (UTC)
रशियन शब्द
[संपादन]नमस्कार, रशियन भाषेत "ह" चा उच्चार नाही. त्याऐवजी बहुतेक ठिकाणी "ग" आणि काही ठिकाणी "ख" चा उच्चार आहे. जसे गिमालय, गिटलर वगैरे. तसेच "ड", "ट" सारख्या कठीण उच्चारांऐवजी "द" आणि "त" आहेत. विशेष करून आडनावांमध्ये "-व्ह" असे मराठीत लिहिलेले दिसते पण रशियन भाषेतच तसे आडनाव नाही. पुंलिंगी -ओव किंवा -येव (स्त्री -ओवना किंवा -येवना) असे आहेत. मराठी विकित त्याप्रमाणे लिहावे / बदल करावे का ? Gypsypkd ०९:३७, २५ ऑगस्ट २००९ (UTC)
विकिपीडिया:चर्चापान साचे लेखाचे भाषांतर
[संपादन]विकिपीडिया:चर्चापान साचे लेखाचे जमेल तेवढे भाषांतर केले आहे.तपासण्यासाठी मुळ इंगजी लेखन तसेच ठेवले आहे.कृपया नंतर ते काढुन टाकावे. V.narsikar १३:५४, २६ ऑगस्ट २००९ (UTC)
यामध्ये भाषांतर हवे आहे काय? मी सध्या यात २-३ दुरुस्त्या केल्या आहेत.इतर गोष्टींना धक्का न लावता करील.
V.narsikar १६:१३, २६ ऑगस्ट २००९ (UTC)
धन्यवाद
[संपादन]
भाषांतर
[संपादन]या साच्यांचे मशिन ट्रांसलेशन करुन दिल्यास भाषांतराचे काम सोपे होइल
V.narsikar १५:००, २७ ऑगस्ट २००९ (UTC)
ते भाषांतर ठिक आहे. पुष्कळ काम हलके होते.थोड्क्यात निभवते.बघा कसे जमते ते.नाहीतर करतोच मग. माझा मेल बघा.शुभेच्छेसह
V.narsikar १६:१०, २७ ऑगस्ट २००९ (UTC)
सहाय्य:साचांमधील पृथकक उपयोगिता
[संपादन]done. सोपे आहे. go ahead.
V.narsikar १६:२४, २७ ऑगस्ट २००९ (UTC)
होय
[संपादन]होय.बघतो. कृपयातीळ बघा. आपल्या खरोखर व वस्तुनिष्ठ प्रतिक्रियेची आवश्यकता आहे.त्यातील दोष सांगा.मला सुधारणेस वाव मिळेल. धन्यवाद.
V.narsikar ०६:४८, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
मदत
[संपादन]नमस्कार, मी बेरिलियम नावाचा नवीन लेख लिहिला असून त्यात "वर्ग" आणि "इतर भाषेतील नावे" टाकलेली आहेत, पण ही माहिती दिसत नाही, तसेच संपादकीय संस्कार (राहून गेले असल्यास) मदत हवी आहे. Gypsypkd ०७:११, २८ ऑगस्ट २००९ (UTC) वरील हीच समस्या जास्वंद लेखातही होती, मी त्यातील बदल केल्यावर वर्ग नाव आणि इतर भाषेतील नावे दोन्ही दिसू लागले आहेत. गॅलरी शब्दाला लागून "/" नसल्यामुळेच असे घडले असावे. मदतीसाठी धन्यवाद. Gypsypkd १२:५५, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
काम केले आहे. कृपयातीळ बघा.त्यात चित्र कां येत नाही?
धन्यवाद
[संपादन]माझा तुम्हाला बराच त्रास आहे. V.narsikar १४:५८, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
हे भाषांतर सोबत करूयात ?
[संपादन]- सर्वांना माहिती चौकटीत काय होते आहे हे समजणे कदाचित साचा:Infobox/doc आणि साचा:माहितीचौकट/doc पानाच्या भाषांतरामुळे सोपे जाईल ?
मी माझ्यातर्फे जमेल तेवढा हातभार नक्की लावेन. अभिजीत साठे १६:५५, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
तुम्ही अविश्रांत व अथक मेहनत घेउन ज्या धुळपाट्या बनविल्या, त्यास तोड नाही. "सर्व सहभागी सदस्यांना अत्युच्च दर्जाचे 'संगणकआज्ञावली'चे तांत्रिक ज्ञान नसते".याची दखल घेउन आपण माझ्या सारख्या सदस्यांना न्यायच दिला आहे.ज्यांना Contribution तर करायचे आहे,पण त्यांना या प्रकारच्या ज्ञानाअभावी मर्यादा पडतात.आपण गौरवास व सत्कारास पात्र आहात. पुन्हा एकदा धन्यवाद देतो.या धन्यवादात formality चा कोरडेपणा नाही.मी व्यक्त केलेले विचार हे अशा सदस्यांचा 'प्रतिनीधी' म्हणुन आहेत असे समजावे.
V.narsikar ०४:०२, ३१ ऑगस्ट २००९ (UTC)
वनस्पती लेख्
[संपादन]आतासाचा:वनचौकट२ वगैरेचे काम पूर्ण झाले आहे.भाषांतरासाठी त्रास होणार नाही.आता वनस्पती लेखांकडे वळु काय?
V.narsikar १२:४३, ३१ ऑगस्ट २००९ (UTC)
संचिकेंचे वर्गीकरण
[संपादन]मी नुकतीच केलेली काही संचिकांची वर्गीकरणे कृपया बघता काय? ठिक असतील तर पुढे जातो. V.narsikar ०७:१०, ३ सप्टेंबर २००९ (UTC)
कृपया साचा:बदल बघा.त्यात दुरुस्ती करावी ही विनंती.
V.narsikar ०३:५६, ४ सप्टेंबर २००९ (UTC)
धन्यवाद
[संपादन]--Deepnarsay १४:४५, ४ सप्टेंबर २००९ (UTC)
खारीचा वाटा
[संपादन]तुम्ही करीत असलेल्या एवढ्या मोठ्या कामात हा माझा खारीचा वाटा होता,तो ही अपूर्ण.
V.narsikar १४:३३, ८ सप्टेंबर २००९ (UTC)
काही नवे साचे
[संपादन]नमस्कार
मी आता एक साचा माझ्या लेखात टाकला, व मला तो लेख वर्ग:इंग्रजी-मराठी भाषांतर हवे या वर्गात दिसतो आहे. मी कुठल्या जागी शोधु?
लेखः केयरटेकर (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)
- --प्रशांत शिरसाठ १३:१३, ९ सप्टेंबर २००९ (UTC)
उपवर्ग
[संपादन]नमस्कार, वर्ग : छत्तीसगढमधील जिल्हे येथे पुर अंती नावे पूर अंती करण्याचा प्रयत्न केला, जमले नाही. इतर (त्या खालील बदल) स्थानांतर करून जमले. असे बदल कसे करावेत? Gypsypkd ०७:५८, १० सप्टेंबर २००९ (UTC)
.
[संपादन]अवश्य. --Deepnarsay १८:०८, ११ सप्टेंबर २००९ (UTC)
(:-->
[संपादन]भाषाशास्त्र कोणता लेख घेतला महाराज ! डोक्याचा पार खुर्दा झाला व fuse बरेच वेळ उडाला. बापरे बाप ! आपली तर भाषाच खुंटली.
V.narsikar ०८:४०, १२ सप्टेंबर २००९ (UTC)
आपल्या संवादाने मलापण हुरुप आला आहे.थोडा वेळ व मेहनत लागेल पण करु.समविचारी लोकं भेटले की आनंद होतो. वरील प्रतिक्रिया फक्त कंटाळा आल्यामुळे होती. आगे बढो.हम साथ है. V.narsikar १४:००, १२ सप्टेंबर २००९ (UTC)
मदतीसाठी आवाहन - वर्ग:विज्ञान
[संपादन]वर्ग:फलज्योतिषी हा वर्ग वर्ग:विज्ञान मध्ये धरला होता. Talk page वर नोंदाविल्या प्रमाणे हे अनुचित आहे. हा बदल मुखपृष्ठा वर दिसून येण्या साठी काय करावे लागेल?
धन्यवाद,
SPat talk १२:२३, १३ सप्टेंबर २००९ (UTC)
- English Wikipediaप्रमाणे वर्ग:ज्योतिषी चे वर्गिकरण वर्ग:संस्कृती, वर्ग:अंधश्रद्धा इत्यादि बरोबर करता येइल. मला मुखपृष्ट सम्पदानाची परवानगी नसल्याने, मी ते बदलू शकत नाही.
सहाय्य करता धन्यवाद,
SPat talk ०२:३४, १४ सप्टेंबर २००९ (UTC)
- वेळ देण्याकरता धन्यवाद! खरे तर शब्द विश्लेषण हा माझा विषय नाही, तरीही तुमची argument समाधानकारक वाटते. मी "pseudo-science" करीता मराठी शब्द शोधत होतो, कारण तो येथे suit होतो. सहाजिकपणे अशा लेखांमधे NPOV ची काळजी घेणे आवश्यक आहे (तुम्ही म्हणल्या प्रमाणे "अंधश्रद्धा" हे विशेषण सापेक्ष आहे). नविन वर्गिकरण समाधानकारक आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद,
SPat talk १३:०२, १४ सप्टेंबर २००९ (UTC)
- वेळ देण्याकरता धन्यवाद! खरे तर शब्द विश्लेषण हा माझा विषय नाही, तरीही तुमची argument समाधानकारक वाटते. मी "pseudo-science" करीता मराठी शब्द शोधत होतो, कारण तो येथे suit होतो. सहाजिकपणे अशा लेखांमधे NPOV ची काळजी घेणे आवश्यक आहे (तुम्ही म्हणल्या प्रमाणे "अंधश्रद्धा" हे विशेषण सापेक्ष आहे). नविन वर्गिकरण समाधानकारक आहे.
कृपया अहिल्याबाई होळकर हा लेख बघावा. default sortkey बद्दल माहिती देउ शकत असाल तर द्यावी. तो अद्याप १००% पूर्ण झाला नाही.थोडे भाषांतर बाकी आहे.त्यातील लाल दुवे काढण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे. तसेच [[वर्ग:]]मधिल लाल असलेले वर्ग नीट करण्यास आपली मदत हवी आहे.
V.narsikar १५:५४, १४ सप्टेंबर २००९ (UTC)
फायरफॉक्स
[संपादन]माहीतगार, मला आपला संदेश नीट कळाला नाही. माझ्या फायरफॉक्समध्ये देखील टायटल बारमध्ये चौकोन दिसतात. पण माझ्या डेस्कटॉपवर [[१]] हे सॉफ्टवेअर आहे, तेव्हा तेथे मला टायटल बारमध्ये मराठी शब्द व्यवस्थित दिसतात. आपण बराहा install करुन पहा. तसेच फायरफॉक्सवरील आपण केलेले भाषांतर मी पाहिले, मी वेळ मिळेल तेव्हा त्यामध्ये हातभार लावेन. अभिजीत साठे ०९:३६, १५ सप्टेंबर २००९ (UTC)
मोक्षगुंडम विश्वेश्वरैया या लेखातील माहितीचौकट निट करण्यास मदत हवी आहे.मी बराच प्रयत्न केला परंतु जमले नाही.तुम्हास याबद्दल थोडा त्रास देत आहे.
V.narsikar ०७:१०, १६ सप्टेंबर २००९ (UTC)
आपल्या पाशी एव्हाना जमा झालेले धन्यवाद ठेवायला जागाच उरली नसेल.तरीपण धन्यवाद देतोच.
V.narsikar १०:१७, १६ सप्टेंबर २००९ (UTC)
विक्शनरी
[संपादन]माझी काही सेवा लागल्यास जरुर सांगा. V.narsikar १२:३९, १६ सप्टेंबर २००९ (UTC)
Call for participation/mr From Strategic Planning मी याचे भाषांतरे सुरु केले आहे. नरसिकर भाषांतर करावयाची १,२,३ व ४ ही पाने edit साठी उघडत नाही. नरसिकर
स्टॅटेजी प्लॅनिंग पान १ कृपया तपासुन final करावे.
V.narsikar विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/1 पान क्र.२ वर आपला कुशल हात फिरवावा.
V.narsikar
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/1 पान क्र.२ वर मी केलेले भाषांतर व आपण केलेले भाषांतर यापैकी योग्य ते ठेवावे. ते दोन ठिकाणी (वर व खाली) repeat झालेले आहे.
अल्पमती १०:५८, १८ सप्टेंबर २००९ (UTC)
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/1 पान क्र.४ वर थोडे भाषांतर टाकले आहे.ते कृपया तपासावे व बाकी भाषांतर पण टाकावे.मी आज व उद्या तेवढा वेळ देउ शकत नाही. busy आहे.
अल्पमती ०५:११, १९ सप्टेंबर २००९ (UTC)
स्थानांतरण
[संपादन]नमस्कार, दोन किंवा अधिक नावांच्या पानांचे स्थानांतरण मला जमलेले नाही. उदा : अलेक्सांद्र सोल्झेनित्झिन हे अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन येथे स्थानांतर करून पाहिले. अस्तीत्वात असलेल्या नावाच्या लेखात स्थानांतरण कसे करावे?
en:List of U.S. state birds, सारखे मराठीत मानचिन्हे असलेल्या पक्ष्यांवर लेख लिहायचा आहे, त्यातील गॅलरी किंवा टेबल याबद्दल संभ्रम आहे, मला फक्त गॅलरीचा वापर करता येतो, टेबल, त्यात विविध रंग भरण्यासाठीच्या कमांड्स मला माहीत नाहीत, कृपया मदत करा. Gypsypkd ११:००, १९ सप्टेंबर २००९ (UTC)
'A' , 'B' ,'C' तपासले.काहीच चुका नाहीत. बाकी मग तपासुन सांगतो.
अल्पमती १०:२०, २२ सप्टेंबर २००९ (UTC)
'H' पर्यंत पूर्ण झाले. अल्पमती १४:१३, २२ सप्टेंबर २००९ (UTC)
विकिपीडिया वर कोठेही दिलेला एक स्वल्पविराम,एक पूर्णविराम या सारखे अल्प योगदान हे वैश्विक पातळीवर मराठीचे चिन्ह म्हणुन उमटते हा माझा प्रामाणिक समज आहे.त्यामुळे कोणत्याही कामामुळे कोठेतरी काहीनाकाही योगदान हे होतेच. तुमच्या कामात खारीचा वाटा,एव्ह्ढेच.मला विकिपीडियाची ओळख पुर्वी झाली नाही याचा मात्र कधी-कधी खेद वाटतो.
अल्पमती ०५:५८, २३ सप्टेंबर २००९ (UTC)
धडक
[संपादन]छंद
[संपादन]नमस्कार, छंद नावाचा मूळ लेख छंद (व्याकरण) येथे हलविला आहे. छंद (हॉबी) याच्याशी गल्लत होवू नये म्हणून घेतलेली काळजी.
छंद (हॉबी, नाद) यासाठीचा वर्ग काय असावा ? या वर्गात स्टॅम्प, नाणी यांच्यापासून अनेक छंदांबद्दल लिहिता येईल. या विषयाबद्दल मराठीत फार माहिती मिळत नाही. पोस्टाची तिकिटे गोळा करणे असे मराठीत लिहावे का ? फिलॅटली या शब्दाचा अर्थ इतका साधा सरळ नाही. याबाबत तुमची मदत हवी. माझ्याकडे काही प्राथमिक माहिती आहे. Gypsypkd ०९:०४, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)
- मला वाटते छंद हे पान नि:संदिदग्धीकरण पान बनवावयास लागेल कारण छंद शब्दाचे इतर पण महत्वपूर्ण अर्थ होतात असे दिसते.
- (R) छंद, वृत्त - लयबद्ध अक्षररचना "पंडित कवींनी विविध छंदांत रचना केली आहे."
- (R) छंद - काचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली बांगडी "कासारणीने सुंदर छंद आणले होते."
- (R) छंद - नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पैंजण "सोनाराकडे छंद करायला टाकले आहेत."
- (R) छंद - वेदांचे एक अंग, ह्यात वेदांच्या उच्चारातील लयीसंबंधी विवेचन असते "छंद हे वेदांचे चरण मानले जातात."
- मला वाटते छंद (व्याकरण) एवजी छंद (पद्य) असे केलेतर कसे असेल आणि त्याचा वर्गिकरण छंद (व्याकरण) किंवा छंद (पद्य) आणि मुख्य वर्ग वर्ग:मराठी व्याकरण
- philately word phil or philo, meaning an attraction or affinity for something, and ateleia, meaning "exempt from duties and taxes" to form "philatelie" या ग्रिक शब्दांच्या सयोगाने बनलेल्या ग्रिक शब्दांचा हि अर्थ व्यूत्पत्ती पोस्टाच्या तिकिटे गोळा करणे या अर्थाच्या जवळपास सुद्धा पोहोचत नाही तरी पण तो परंपरेने वापरात आहे.एकच किंवा कमी शब्द इतक्यात तरी सूचण्याची शक्यता दिसत नाही.
- फिलॅटली शब्द तसाच ठेवून 'पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह असा लेख टेवून छंद हा त्याचा विभाग ठेवावा वर्गीकरण पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह त्याला दोन वर्गीकरणात टाकावे एक वर्ग:संग्रह (मुख्य वर्ग:संस्कृती) आणि दुसरे वर्ग:छंद (आवड) (मुख्य वर्ग:मनोरंजन) असणे श्रेयस्कर असेल असे वाटते.
माहितगार १३:२४, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)
स्वागत साचा
[संपादन]माहीतगार,
साचा चांगलाच आहे. काही छोटे बदल केले आहेत ते नजरेखालून घालावेत व योग्य वाटल्यास ठेवावे.
अभय नातू १५:३९, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)
.
[संपादन]नमस्कार
[संपादन]मत हवे
[संपादन]नमस्कार माहीतगार, क्रुपया साचा चर्चा:Navbox येथील माझा संदेश बघावे, व आपले मत कळवावे. --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०४:४७, २ डिसेंबर २०१० (UTC)
साचे सुसूत्रीकरण प्रकल्प invitation
[संपादन]hmmm..... नमस्कार मध्यंतरी बराच काळ मी काही अडचणींमुळे मराठी विकी वर येऊ शकलेलो नाहीये.... आज बऱ्याच काळांनी log in केले तर तुमचा संदेश वाचला... मला साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात सहभागी व्हायल आवडेलच.. अनिरुद्ध परांजपे ०६:०३, २२ जानेवारी २०११ (UTC)
विकीपत्रिका सभासद नोंदणी ....! | ||
नमस्कार, माहीतगार
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल. मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर. कळावे - खबर्या (विकीपत्रिका) |
विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा
[संपादन]आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते.
त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०५, ११ जून २०१२ (IST)
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
[संपादन]मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
[संपादन]नमस्कार माहीतगार,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
[संपादन]कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.