Jump to content

साचा चर्चा:Navbox

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा सुधारण्या बाबत

[संपादन]

नमस्कार मंडळी, मराठी विकिपीडिया मधील या महत्वाच्या साच्या मध्ये आपल्याला काही बदल करावे लागणार आहेत. सध्या काही कारणामूळे हा साचा बरोबर दिसत नाही आहे, मला असे वाटते की विकिपीडीयाच्या नवीन design मुळे CSS अथवा layout मध्ये काहितरी बदल झाला आहे. मी इंग्रजी विकिपीडीया मधील ह्याच साच्याचे पान en:Template:Navbox बघीतले व दोघे पानांचे code compare केले. तर मला असे आढळले की ह्या साच्याच्या code मध्ये काही बदल करवे लागणार आहेत. ज्यामुळे जेथे जेथे हा साचा वापरला गेलेला आहे, तेथे परत सर्व पान चांगले दिसायला सुरवात होतील.

क्रुपया अपले विचार कळवावे.

--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०४:५१, २३ नोव्हेंबर २०१० (UTC)

हा साचा दुरुस्त करण्यास काहीच हरकत नाही.
हा साचा अनेक महत्वाच्या पानांमध्ये व साच्यांमध्ये वापरला गेला असल्यामुळे थेट संपादन करू नये तर एखादे धूळपाटी पान तयार करुन तेथे प्रयोग करावे. एकदा नीट झाल्याची खात्री झाली की मग ते बदल येथे आणावे.
अभय नातू १८:३६, ८ फेब्रुवारी २०११ (UTC)
मी प्रयत्न केला. बराच वेळ CSS जुळवुन बगीतले व असे आढळले की मुख्य CSS मध्ये "navbox-group" नावाचा CSS नसल्यामुळे, हा साचा नीट दिसत नाही आहे. मार्गदर्शन करावे --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १०:५१, ९ फेब्रुवारी २०११ (UTC)
मी हा साचा पूर्वीच्या स्थितीत घातला आहे (जो इंग्लिश विकिपीडियाशी सुसंगत आहे. यामुळे वरील पट्टी विचित्र दिसत आहे. त्यासाठी उपाय न मिळाल्याने इंग्लिश विकिपीडियावर मदत मागितली आहे. जर ती मिळाली नाही तर हा साचा परत अभिजीतच्या आवृत्तीला आणला जाईल.
अभय नातू (चर्चा) २२:२४, २ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]