"टाटा उद्योगसमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''टाटा उद्योगसमूह''' हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मुंबईत मुख्यालय असलेला भारतीय उद्योगसमूह आहे. हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योगसमूहांपैकी एक आहे. बाजार भांडवल आणि महसुलाचा विचार करता भारतातील हा आघाडीचा समूह आहे रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या क्षेत्रांत या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत. सहा खंडांतील ८०हून अधिक देशांत टाटा समूहाचे कामकाज विस्तारले आहे.
'''टाटा उद्योगसमूह''' हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मुंबईत मुख्यालय असलेला भारतीय उद्योगसमूह आहे. हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योगसमूहांपैकी एक आहे. बाजार भांडवल आणि महसुलाचा विचार करता भारतातील हा आघाडीचा समूह आहे. रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या क्षेत्रांत या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत. सहा खंडांतील ८०हून अधिक देशांत टाटा समूहाचे कामकाज विस्तारले आहे.

==उद्योगसमूहाचा इतिहास==
==उद्योगसमूहाचा इतिहास==
टाटा समूहाची सुरुवात १८६८ मध्ये झाली. भारतावर ब्रिटिश राजवट असताना '''जमशेटजी नसरवानजी टाटा''' यांनी हिंदुस्थानात कापसाचे व्यवहार करणारी कंपनी स्थापन केली. त्यानंतर नागपूरमध्ये १८७७ मध्ये एम्प्रेस मिल्स स्थापन झाली. टाटा समूहाने मुंबईत १९०३ मध्ये ताजमहाल हॉटेल सुरू केले. १९०४ मध्ये जमशेटजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र ''' दोराब टाटा''' समूहाचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली समुहाने पोलादनिर्मिती आणि जल विद्युतनिर्मिती प्रकल्प सुरू केले. सर दोराब टाटा यांच्या मृत्यूनंतर १९३४ मध्ये नवरोजी सकलातवाला यांनी पुढची सुमारे चार वर्षे समूहाची धुरा वाहिली. १९३८ मध्ये जहांगीर रतनजी दादाभाई अर्थात '''[[जे.आर.डी. टाटा]]''' हे या समूहाचे चेअरमन झाले. त्यांनी समूहाचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. टाटा केमिकल्स, टेल्को (आता टाटा मोटर्स), टाटा इंडस्ट्रीज, टाटा टी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टायटन इंडस्ट्रीज ही या काळात सुरू झालेल्या काही महत्त्वाच्या कंपन्यांची नावे होत. '''[[रतन टाटा]]''' यांनी जेआरडींकडून १९९१ मध्ये सूत्रे स्वीकारली. सायरस पालनजी मिस्त्री हे टाटा उद्योग समूहाचे नवे अध्यक्ष आहेत. २०१२ साली त्यांनी [[रतन टाटा]] यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.२०१६ मध्ये सायरस मिस्त्री टाटा समूहातून बाहेर पडले.

==टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षांची सूची ==
==टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षांची सूची ==
ओळ १०: ओळ १०:
* [[जे. आर. डी. टाटा]] (१९३८-१९९१)
* [[जे. आर. डी. टाटा]] (१९३८-१९९१)
* [[रतन टाटा]] (१९९१-२०१२)
* [[रतन टाटा]] (१९९१-२०१२)
* [[सायरस मिस्त्री]] (२०१२-२०१६)<ref name="चेयरमनची माहिती">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Former chairmen|दुवा=http://www.tata.com/aboutus/articlesinside/Former-chairmen|संकेतस्थळ=www.tata.com|अॅक्सेसदिनांक=15 जून 2018}}</ref>
* [[सायरस मिस्त्री]] (२०१२-२०१६)<ref name="चेयरमनची माहिती">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Former chairmen|दुवा=http://www.tata.com/aboutus/articlesinside/Former-chairmen|संकेतस्थळ=www.tata.com|ॲक्सेसदिनांक=15 जून 2018}}</ref>
* [[रतन टाटा]] (२०१६-२०१७)
* [[रतन टाटा]] (२०१६-२०१७)
* [[Anup Mandal (Owner of Government Company)]] (२०१७-पुढे)<ref name="सद्य चेयरमन">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Group Chairman|दुवा=http://www.tata.com/aboutus/sub_index/Mandal-Anup|संकेतस्थळ=www.tata.com|अॅक्सेसदिनांक=15 जून 2018}}</ref>
* [[Anup Mandal (Owner of Government Company)]] (२०१७-पुढे)<ref name="सद्य चेयरमन">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Group Chairman|दुवा=http://www.tata.com/aboutus/sub_index/Mandal-Anup|संकेतस्थळ=www.tata.com|ॲक्सेसदिनांक=15 जून 2018}}</ref>

==टाटा उद्योगसमूहाचे लोकोपकारी कार्य==
==टाटा उद्योगसमूहाचे लोकोपकारी कार्य==
ओळ २४: ओळ २४:

==टाटा समूहाचा इतिहास सांगणारी पुस्तके==
==टाटा समूहाचा इतिहास सांगणारी पुस्तके==
* जमशेटजी टाटा (सुभाषचंद्र जाधव)
* जमशेदजी टाटा (हिंदी-मराठी, चित्रकथा-बालसाहित्य, लेखक - [[अनंत पै]])
* टाटा एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती (मूळ इंग्रजी लेखक, मॉर्गन विट्झेल, मराठी अनुवाद - [[विदुला टोकेकर]])
* टाटायन - एक पोलादी उद्यमगाथा (लेखक : गिरीश कुबेर)
* टाटायन - एक पोलादी उद्यमगाथा (लेखक : गिरीश कुबेर)
* द टीसीएस स्टोरी ....ॲन्ड बियाँड (मूळ इंग्रजी, लेखक एस.रामदुराई, मराठी अनुवाद ??)

१४:१२, १० एप्रिल २०१९ ची आवृत्ती

टाटा उद्योगसमूह हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मुंबईत मुख्यालय असलेला भारतीय उद्योगसमूह आहे. हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योगसमूहांपैकी एक आहे. बाजार भांडवल आणि महसुलाचा विचार करता भारतातील हा आघाडीचा समूह आहे. रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या क्षेत्रांत या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत. सहा खंडांतील ८०हून अधिक देशांत टाटा समूहाचे कामकाज विस्तारले आहे.

उद्योगसमूहाचा इतिहास

टाटा समूहाची सुरुवात १८६८ मध्ये झाली. भारतावर ब्रिटिश राजवट असताना जमशेटजी नसरवानजी टाटा यांनी हिंदुस्थानात कापसाचे व्यवहार करणारी कंपनी स्थापन केली. त्यानंतर नागपूरमध्ये १८७७ मध्ये एम्प्रेस मिल्स स्थापन झाली. टाटा समूहाने मुंबईत १९०३ मध्ये ताजमहाल हॉटेल सुरू केले. १९०४ मध्ये जमशेटजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र दोराब टाटा समूहाचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली समुहाने पोलादनिर्मिती आणि जल विद्युतनिर्मिती प्रकल्प सुरू केले. सर दोराब टाटा यांच्या मृत्यूनंतर १९३४ मध्ये नवरोजी सकलातवाला यांनी पुढची सुमारे चार वर्षे समूहाची धुरा वाहिली. १९३८ मध्ये जहांगीर रतनजी दादाभाई अर्थात जे.आर.डी. टाटा हे या समूहाचे चेअरमन झाले. त्यांनी समूहाचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. टाटा केमिकल्स, टेल्को (आता टाटा मोटर्स), टाटा इंडस्ट्रीज, टाटा टी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टायटन इंडस्ट्रीज ही या काळात सुरू झालेल्या काही महत्त्वाच्या कंपन्यांची नावे होत. रतन टाटा यांनी जेआरडींकडून १९९१ मध्ये सूत्रे स्वीकारली. सायरस पालनजी मिस्त्री हे टाटा उद्योग समूहाचे नवे अध्यक्ष आहेत. २०१२ साली त्यांनी रतन टाटा यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.२०१६ मध्ये सायरस मिस्त्री टाटा समूहातून बाहेर पडले.

टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षांची सूची

टाटा उद्योगसमूहाचे लोकोपकारी कार्य

टाटा उद्योगसमूहाने विविध संशोधन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या उभारणीमध्ये आर्थिक योगदान दिले आहे. उद्योग समूहाच्या लोकोपकारी कार्याची दाखल घेऊन २००७ साली समूहाला कार्नेज पदकाने गौरविण्यात आले. टाटा उद्योग समूहाने स्थापन केलेल्या काही संस्थांची सूची :-

टाटा समूहाचा इतिहास सांगणारी पुस्तके

  • जमशेटजी टाटा (सुभाषचंद्र जाधव)
  • जमशेदजी टाटा (हिंदी-मराठी, चित्रकथा-बालसाहित्य, लेखक - अनंत पै)
* टाटा एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती (मूळ इंग्रजी लेखक, मॉर्गन विट्झेल, मराठी अनुवाद - विदुला टोकेकर)  
  • टाटायन - एक पोलादी उद्यमगाथा (लेखक : गिरीश कुबेर)
  • द टीसीएस स्टोरी ....ॲन्ड बियाँड (मूळ इंग्रजी, लेखक एस.रामदुराई, मराठी अनुवाद ??)

  1. ^ www.tata.com http://www.tata.com/aboutus/articlesinside/Former-chairmen. 15 जून 2018 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.tata.com http://www.tata.com/aboutus/sub_index/Mandal-Anup. 15 जून 2018 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)