Jump to content

"अरुणा असफ अली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो दुहेरी दुवा
(चर्चा | योगदान)
अरुणा आसफ अली ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
{{विस्तार }}
#पुनर्निर्देशन [[अरुणा आसफ अली]]
अरुणा असफ अली यांचा जन्म [[जुलै १६]], [[इ.स. १९०८|१९०८]] साली झाला. मूळच्या त्या अरुणा गांगुली. इ.स. १९४२ सालच्या चले जाव मोहिमेत गांधीजीनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. यासाठी त्यांची खास आठवण ठेवली जाते.

==पुरस्कार==
अरुणा असफ अली यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्यासाठी १९९७ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.



{{भारतरत्न}}

[[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]

१४:४९, २६ जुलै २०१८ ची आवृत्ती

अरुणा असफ अली यांचा जन्म जुलै १६, १९०८ साली झाला. मूळच्या त्या अरुणा गांगुली. इ.स. १९४२ सालच्या चले जाव मोहिमेत गांधीजीनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. यासाठी त्यांची खास आठवण ठेवली जाते.

पुरस्कार

अरुणा असफ अली यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्यासाठी १९९७ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.