"मराठी बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२: ओळ ४२:
* [[संजय गायकवाड]] (इंजीनिअर, UFO ग्रुप सदस्य)
* [[संजय गायकवाड]] (इंजीनिअर, UFO ग्रुप सदस्य)
* [[सुखदेव थोरात]] (UGC चेअरमन)
* [[सुखदेव थोरात]] (UGC चेअरमन)

[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:मराठी समाज]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
[[वर्ग:धर्म]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]

१८:२६, २८ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

मराठी बौद्ध हा बौद्ध धर्म आचरणारा मराठी भाषक समूह आहे. यातील बहुसंख्य लोक मराठी मातृभाषा म्हणून बोलतात. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धर्म पुर्नजीवीत केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर आंदोलणात दलितांसह इतर सर्वच समाजातील तसेच मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकही होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५१ च्या जनगणनेत महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही केवळ २,४८७ होती आणि १९६१ मध्ये ही संख्या तब्बल २७,८९,५०१ झाली. प्रामुख्याने महार समाज हा बहुतांशी बौद्ध झाला. महाराष्ट्रात बौद्धधर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात आढळतात. २०११ मध्ये महाराष्ट्रात महार समाजाची लोकसंख्या ही १०% आहे तर बौद्ध धर्मियांची लोकसंख्या ६% आहे, हे दोन्ही प्रवर्ग (महार व बौद्ध) मिळून महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही १६% आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. महाराष्ट्रीय बौद्धांना नवबौद्ध (नवीन बौद्ध) म्हटले जाते. महाराष्ट्रासह भारतातील बौद्ध धर्मीय लोक हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी खूप प्रभावित झालेले आहेत.

प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती