उत्तम खोब्रागडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उत्तम पित्रु खोब्रागडे (८ मे, इ.स. १९५१ - ) हे भारतीय सनदी सेवेतील माजी उच्च पदस्थ अधिकारी असून ते देवयानी खोब्रागडे यांचे वडील होत. यांचे नाव आदर्श घोटाळ्यासह अनेक घोटाळ्यांशी निगडीत आहे.