जोगेंद्र कवाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जोगेंद्र लक्ष्मणराव कवाडे

कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मतदारसंघ चिमूर

जन्म १ एप्रिल, १९४३ (1943-04-01) (वय: ७५)
नागपूर, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्ष
पत्नी रंजना
अपत्ये १ मुलगा व २ मुली
निवास नागपूर, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र
व्यवसाय अर्थतज्ज्ञ, पत्रकार, राजकारण, समाजसेवक
धर्म बौद्ध
या दिवशी मार्च २६, २०१७
स्रोत: [१]

जोगेंद्र लक्ष्मणराव कवाडे (जन्म : १ एप्रिल, इ.स. १९४३) हे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व माजी प्राध्यापक आहेत. ते चिमूर लोकसभा मतदार संघातून १२व्या लोकसभेवर निवडून गेले होते.

हे ही पहा[संपादन]

भारतीय रिपब्लिकन पक्ष


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.