"मराठी बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बौद्ध
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:


== प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती ==
== प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] (घटनाकार, राष्ट्रनायक)
* [[नरेंद्र जाधव]] (अर्थतज्ज्ञ)
* [[नरेंद्र जाधव]] (अर्थतज्ज्ञ)
* [[प्रकाश आंबेडकर]] (वकील)
* [[प्रकाश आंबेडकर]] (वकील)
ओळ १३: ओळ १३:
* [[विठ्ठल उमप]] (गायक)
* [[विठ्ठल उमप]] (गायक)
* [[रा.सु. गवई]] (माजी राज्यपाल)
* [[रा.सु. गवई]] (माजी राज्यपाल)
* [[विनोद काबंळी]] (क्रिकेटपटू)
* [[पंढरीनाथ कांबळे]] (अभिनेता)
* [[सुरेखा पुणेकर]] ([[लावणी]] सम्राज्ञी)
* [[हर्षदिप कांबळे]] (दिगदर्शक)
* [[जोगेंद्र कवाडे]] (आमदार, माजी खाजदार)
* [[भाऊराव गायकवाड]] (राजकिय व्यक्ति)
* [[बाळा नांदगावकर]] (राजकारणी)
* [[डॉ. नीतीन राउत]] (राजकारणी)
* [[भास्कर बर्वे]] (राजकारणी)
* [[मुकुल वासनीक]] (माजी खासदार)
* [[चंद्रकांत हंडोरे]] (माजी कॅबीनेट मंत्री)
* [[सुलेखा कुंभारे]] (वकिल, माजी राज्यमंत्री)
* [[प्रीतम शेगांवकर]] (माजी मंत्री)
* [[लक्षण माणे]] (राजकारणी)
* [[उत्तम खोब्रागडे]] (IAS)
* [[किशोर गजभीये]] (IAS)
* [[प्रल्हाद शिंदे]] (गायक)
* [[अभिजीत कोसंबी]] (गायक, मराठी सारेगमप् विजेता)
* [[वैशाली मडे]] (हिंदी व मराठी सारेगमप् विजेती)
* [[नामदेव ढसाळ]] (कवी)
* [[दया पवार]] (ग्रंथकार, कवयित्री)
* [[अरूण कांबळे]] (लेखक)
* [[भाऊराव बागुल]] (लेखक)
* [[शांताबाई कांबळे]] (लेखिका)
* [[अर्जुन दंगले]] (लेखक)
* [[गंगाधर पानतावणे]] (कवी, लेखक)
* [[संजय गायकवाड]] (इंजीनिअर, UFO ग्रुप सदस्य)
* [[सुखदेव थोरात]] (UGC चेअरमन)

१३:५९, ३१ जुलै २०१६ ची आवृत्ती

मराठी बौद्ध हा बौद्ध धर्म आचरणारा मराठी भाषक समूह आहे. यातील बहुसंख्य लोक मराठी मातृभाषा म्हणून बोलतात. १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धर्म पुर्नजीवीत केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर आंदोलणात दलितांसह इतर सर्वच समाजातील तसेच मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकही होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. प्रामुख्याने महार समाज हा बहुतांशी बौद्ध झाला. महाराष्ट्रात बौद्धधर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध (बौद्ध व महार) लोकांची लोकसंख्या "'१५%"' आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा "'द्वितीय"' क्रमांकाचा धर्म आहे. महाराष्ट्रीय बौद्धांना नवबौद्ध (नवीन बौद्ध) म्हटले जाते.

प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती