"बांगलादेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
117.223.141.214 (चर्चा)यांची आवृत्ती 1388623 परतवली. |
|||
ओळ ५१: | ओळ ५१: | ||
=== १९४७ पूर्व === |
=== १९४७ पूर्व === |
||
===पूर्व पाकिस्तान=== |
===पूर्व पाकिस्तान=== |
||
⚫ | |||
{| class="infobox borderless" |
{| class="infobox borderless" |
||
|+ National symbols of Bangla-Desh (Official) |
|+ National symbols of Bangla-Desh (Official) |
||
ओळ १०४: | ओळ १०३: | ||
|- |
|- |
||
|} |
|} |
||
⚫ | |||
भारतीय लष्कर व बांगलादेशची मुक्ती वाहिनी यांच्या संयुक्त लढ्यातून बांगलादेश मुक्त झाला. त्यानंतर पाकिस्तानने पूर्व बंगालचे राष्ट्रपिता समजले जाणारे शेख मुजिबुर रहमान यांची मुक्तता केली. त्यांनी १९७२मध्येच ७४ लवाद नेमून ७०० युद्ध गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली होती; परंतु हे काम पूर्ण होण्याआधीच १९७५मध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून लष्करातील पाक हस्तकांनी बंड करून शेख मुजिबुर व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या केली. शेख हसीना ही त्यांची कन्या देशात नसल्याने वाचली. या युद्धात पाकिस्तानचे ९३ हजार सैनिक व अधिकारी भारतीय लष्कराला शरण आले होते. त्यातील १९५ अधिकारी व सैनिकांवर 'युद्ध गुन्हेगारी'चा ठपका होता. |
|||
१९७२च्या सिमला करारात पाकिस्तानचे तेव्हाचे प्रशासक झुल्फिकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधींना या युद्ध गुन्हेगारांवर कारवाईचे आश्वासन दिले होते. पाकिस्तानने ते पाळले नाही. भुट्टोंनी ९३ हजार सैनिकांच्या मुक्ततेसाठी अनेक आश्वासने दिली; परंतु ते साध्य होताच भारताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करून ते कामाला लागले. १९६५, तसेच १९७१च्या युद्धातील भारतीय युद्धकैद्यांची मुक्तता होण्यासाठी भारताने पाक सैन्यातील ९३ हजार प्रमुख अधिकाऱ्यांना ओलिस ठेवले असते, तर भारतीय युद्धकैदी पाक तुरुंगात खितपत पडले नसते. तसेच १९७१च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामातील १९५ दोषी पाक लष्करी अधिकारी व सैनिकांना पाकऐवजी बांगलादेशकडे सोपवून त्यांच्यावर लष्करी कोर्टात कारवाई करता आली असती. पाकिस्तानी लष्कराला साथ देणाऱ्या बंगाली युद्ध गुन्हेगारांनी पाकिस्तान, तसेच युरोपीय देशांत आश्रय घेतला होता. पाकिस्तानच्या प्रेरणेने लोकशाही सरकारविरुद्ध कट करणाऱ्या मेजर जनरल झिया उर रेहमान, लेफ्टनंट जनरल एच. एम. इर्शाद यांच्या लष्करी राजवटींनी या युद्ध गुन्हेगारांना परतण्याची मुभा दिली. त्यातील काही राजकीय प्रवाहात सामील झाले. त्यातील काहींना लष्करी राजवटीप्रमाणेच 'बीएनपी'च्या बेगम खालिदा झिया यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदेही मिळाली. |
|||
== भौगोलिक रचना == |
== भौगोलिक रचना == |
०६:२६, २० जून २०१६ ची आवृत्ती
बांगलादेश গণপ্রজাতন্ত্রী বাংলাদেশ गोणोप्रोजातोंत्री बांगलादेश बांगलादेशाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: - | |||||
राष्ट्रगीत: अमार शोणार बांगला (सहाय्य·माहिती) अमार शोणार बांगला | |||||
बांगलादेशचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
ढाका | ||||
अधिकृत भाषा | बंगाली (बांगला) | ||||
इतर प्रमुख भाषा | - | ||||
- राष्ट्रप्रमुख | झिल्-उर-रेहमान | ||||
- पंतप्रधान | खालेदा झिया | ||||
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश | मुझ्झमल होसेन | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | (पाकिस्तानपासून) मार्च २६, १९७१ | ||||
- प्रजासत्ताक दिन | ४ नोव्हेंबर १९७२ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १,४३,९९८ किमी२ (९४वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ७.० | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १४,७३,६५,००० (७वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ९८५/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ३०५.६ अब्ज अमेरिकन डॉलर (३१वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | २,०११ अमेरिकन डॉलर (१४३वा क्रमांक) | ||||
राष्ट्रीय चलन | बांगलादेशी टका (BDT) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | बांगलादेशी प्रमाणवेळ (BDT) (यूटीसी+६) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | BD | ||||
आंतरजाल प्रत्यय | .bd | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +८८० | ||||
बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लषकराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
ढाका ही बांगलादेश ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रम्हपुत्रा व गंगा ह्या येथील प्रमुख नद्या आहेत.