खालेदा झिया
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बेगम खालेदा झिया (बंगाली:খালেদা জিয়া) (ऑगस्ट १५, १९४५ - हयात) या बांगलादेशातील नेत्या व माजी पंतप्रधान आहेत. इ.स. १९९१ साली पंतप्रधानपदी नेमणूक होताना त्या बांगलादेशाच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. खालेदा झियांचा पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ इ.स. १९९१-९६ दरम्यान होता. इ.स. २००१ - २००६ दरम्यान त्या दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसल्या.