"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Pywikibot v.2 |
No edit summary |
||
ओळ १८: | ओळ १८: | ||
* ११वे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[धुळे]], १२-१४ जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : [[ऊर्मिला पवार]] , स्वागताध्यक्ष : ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी |
* ११वे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[धुळे]], १२-१४ जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : [[ऊर्मिला पवार]] , स्वागताध्यक्ष : ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी |
||
* १२वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[परभणी]], ८-९ फेब्रुवारी २०१४, संमेलनाध्यक्ष : डॉ. [[श्रीराम गुंदेकर]], उद्घाटक : डॉ. फरिदा शेख. |
* १२वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[परभणी]], ८-९ फेब्रुवारी २०१४, संमेलनाध्यक्ष : डॉ. [[श्रीराम गुंदेकर]], उद्घाटक : डॉ. फरिदा शेख. |
||
* १२वे (?) : १३-१४ डिसेंबर २०१४ या दिवसांत बारावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन बीडला झाले. |
|||
* १३वे विद्रोही साहित्य संमेलन [[बुलढाणा]] येथे १७-१८ जानेवारी २०१५ला झाले. संमेलनाध्यक्ष जयंत पवार होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषदेने भरवले होते. |
* १३वे विद्रोही साहित्य संमेलन [[बुलढाणा]] येथे १७-१८ जानेवारी २०१५ला झाले. संमेलनाध्यक्ष जयंत पवार होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषदेने भरवले होते. |
||
* ?वे मुंबई विभागीय विद्रोही साहित्य संमेलन घाटकोपर-मंबई येथे २२ फेब्रुवारी २०१५ला. अध्यक्ष [[प्रतिमा जोशी]]. |
* ?वे मुंबई विभागीय विद्रोही साहित्य संमेलन घाटकोपर-मंबई येथे २२ फेब्रुवारी २०१५ला. अध्यक्ष [[प्रतिमा जोशी]]. |
१९:३५, ११ एप्रिल २०१६ ची आवृत्ती
विद्रोही मराठी साहित्य संमेलने भरवणार्या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते विद्रोही साहित्य संमेलन नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. त्यामुळे संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी चौफेर समाचारच्या २०१२ सालच्या दिवाळी अंकात लिहिल्याप्रमाणे, नोव्हेंबर २०१२पर्यंत विद्रोही सांस्कृतिक चळवळीची लहानमोठी पंचवीस साहित्य सांस्कृतिक संमेलने पार पडली आहेत.
तथाकथित धर्मांध-फॅसिस्ट शक्तींचा हल्ला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी यांचा निषेध करणे हा सर्व विद्रोही साहित्य संमेलनांचा एक ठरावीक मेनू असतो. :
या संमेलन भरवणार्या संस्थांपैकी एका संस्थेचे नाव नक्की ’विद्रोही सांस्कृतिक चळवळ’ हे आहे. या संस्थेचे अध्यक्ष २००२ साली डॉ. अजीज नदाफ होते, आणि २०१३सालचे अध्यक्ष प्रा. रणजित परदेशी आहेत. महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषद या नावाची संस्थाही हे संमेलन भरवते.
- १ले विद्रोही साहित्य संमेलन : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : बाबुराव बागूल. उद्घाटनाचे भाषण डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले होते.
- ?वे विद्रोही साहित्य संमेलन, औरंगाबादला २०-२१ जानेवारी २००१ या कालात झाले.डॉ. यशवंत मनोहर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- ४थे(?) विद्रोही साहित्य संमेलन : अमरावती, १९-२० जानेवारी २००२, संमेलनाध्यक्ष डॉ. अजीज नदाफ
- ५वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : सावंतवाडी(सिंधुदुर्ग जिल्हा), २००३, संमेलनाध्यक्ष : राजन खान
- ५वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : नंदुरबार, २००३, संमेलनाध्यक्ष : आत्माराम राठोड
- ९ वे विद्रोही साहित्य संमेलन : इंद्रापूर(पुणे जिल्हा?), इ.स. २००७
- १०वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : कणकवली(सिंधुदुर्ग जिल्हा),३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष : संजय पवार
- १०वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : सांगली, ७ ते १० मे २०१०, संमेलनाध्यक्ष : राजाभाऊ शिरगुप्पे
- ?वे विद्रोही साहित्य संमेलन : आटपाडी (सांगली जिल्हा), नोव्हेंबर २०१०
- ११वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : सांगली, २००९, संमेलनाध्यक्ष : नागनाथअण्णा नायकवडी
- ११वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : राहुरी (अहमदनगर जिल्हा), १९-२० जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. बाबुराव गुरव
- ११वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : धुळे, १२-१४ जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : ऊर्मिला पवार , स्वागताध्यक्ष : ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी
- १२वे विद्रोही साहित्य संमेलन : परभणी, ८-९ फेब्रुवारी २०१४, संमेलनाध्यक्ष : डॉ. श्रीराम गुंदेकर, उद्घाटक : डॉ. फरिदा शेख.
- १२वे (?) : १३-१४ डिसेंबर २०१४ या दिवसांत बारावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन बीडला झाले.
- १३वे विद्रोही साहित्य संमेलन बुलढाणा येथे १७-१८ जानेवारी २०१५ला झाले. संमेलनाध्यक्ष जयंत पवार होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषदेने भरवले होते.
- ?वे मुंबई विभागीय विद्रोही साहित्य संमेलन घाटकोपर-मंबई येथे २२ फेब्रुवारी २०१५ला. अध्यक्ष प्रतिमा जोशी.
पहा : मराठी साहित्य संमेलने; दलित साहित्य संमेलन; विद्रोही साहित्य संमेलन(२); विद्रोही साहित्य संस्कृति संमेलन; विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलन