चर्चा:विद्रोही साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विद्रोही मराठी साहित्य संमेलन व विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन[संपादन]

  • १२वे बारावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन : १३-१४ डिसेंबर २०१४ या दिवसांत बारावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन बीड येथे झाले. विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सत्यशोधक ओबीसी संघटनेच अध्यक्ष अ‍ॅड. हनुमंत उपरे तसेच संयोजन समितीच्या अध्यक्षपदी कॉ. नामदेव चव्हाण हे होते.[१]
  • ^ "बीडमध्ये यंदाचे बारावे विद्रोही साहित्य संमेलन" (मराठी मजकूर).