Jump to content

अजीज नदाफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा.डॉ. अजीज नदाफ (जन्म ? -हयात) मराठी साहित्यिक, मराठी शाहिरीचे अभ्यासक, पुरोगामी वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत.[ संदर्भ हवा ]

व्यक्तिगत जीवन

[संपादन]

कारकीर्द

[संपादन]

मराठी शाहिरीचा शोध हा प्रा. अजीज नदाफ यांचा मुख्य अभ्यास विषय आहे. शाहीर अमर शेख यांचे पोवाडे, लोकगीते व लावण्या नावाचे संकलन त्यांनी प्रकाशित केले आहे.[] प्रा. फकरूद्दीन बेन्नूर यांच्या समवेत डॉ. अजीज नदाफ यांनी १९८९ साली अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • एका कलंदर शिक्षकाची कहाणी
  • हिंदी उर्दू और मराठी गजलों में छन्दों की योजना

सन्मान आणि पुरस्कार

[संपादन]

जानेवारी २००२ च्या अमरावती येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.२००९ चा शाहीर विश्वासराव फाटे लोककला प्रतिष्ठानचा पुरस्कार अजीज नदाफ यांना देण्यात आला.[] फेब्रुवारी २०१३ मध्ये सोलापुरात येथे झालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनात अजीज नदाफ यांचा सत्यशोधक पुरस्काराकरीता नामांकीत केले गेले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://www.bookganga.com/eBooks/Book/4950966238166752352.htm?Book=Shahir-Amar-Shekh-Yanche-Povade,-Lokgite-Va-Kavita
  2. ^ "loksatta.com". www.loksatta.com. 2018-07-30 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "जाधव, नदाफ, कटारेंना 'सत्यशोधक' पुरस्कार जाहीर". marathibhaskar. 2013-02-06. 2018-07-30 रोजी पाहिले.