Jump to content

"टोपणनावानुसार मराठी लेखक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४८: ओळ ४८:
|- Align="Center"
|- Align="Center"
| [[गोपाळ शिवराम]] || [[गोपाळ शिवराम लागवणकर]]
| [[गोपाळ शिवराम]] || [[गोपाळ शिवराम लागवणकर]]
|- Align="Center"
| [[गोपिकातनया]]/जीजी || [[मनोरमा श्रीधर रानडे]]/[[द्वारकाबाई हिवरगावकर]]
|- Align="Center"
|- Align="Center"
| [[चकोर/चिकित्सक/निरीक्षक]] || [[पुरुषोत्तम मंगेश लाड]]
| [[चकोर/चिकित्सक/निरीक्षक]] || [[पुरुषोत्तम मंगेश लाड]]

२२:३४, ३० मार्च २०१६ ची आवृत्ती

टोपण नाव खरे नाव
अंतर्भेदी/फरिश्ता/सत्यान्वेषी न.र. फाटक
अनंत फंदी अनंत भवानीबावा घोलप
अनिल आत्माराम रावजी देशपांडे
अनिल विश्वास गणपती वासुदेव बेहेरे
ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे
अनिरुद्ध पुनर्वसू नारायण आठवले
अप्रबुद्ध विष्णू केशव पालेकर
आनंद पुणेकर मुकुंद टाकसाळे
आनंदीआनंद मुकुंद टाकसाळे
एक हिंदू तुकाराम तात्या पडवळ
ओम स्वरूप बालाजी तांबे
कण्टकार्जुन कृ.श्री. अर्जुनवाडकर
कलंदर अशोक जैन
काळदंड/किरात/भ्रमर/मधुकर/सारथी कृष्णाजी लक्ष्मण सोमण
किरात/धनुर्धारी/राघवानंद रामचंद्र विनायक टिकेकर
कुसुमाग्रज विष्णु वामन शिरवाडकर
केयूरक विठ्ठल वामन हडप
केवलानंद सरस्वती नारायण सदाशिव मराठे
केशवकुमार प्रल्हाद केशव अत्रे
केशवसुत कृष्णाजी केशव दामले
कोणीतरी नरहर शंकर रहाळकर
गुळवणी अप्पाशास्त्री सदाशिव राशिवडेकर
गोपाळ शिवराम गोपाळ शिवराम लागवणकर
गोपिकातनया/जीजी मनोरमा श्रीधर रानडे/द्वारकाबाई हिवरगावकर
चकोर/चिकित्सक/निरीक्षक पुरुषोत्तम मंगेश लाड
चंद्रगुप्त वि.सी. गुर्जर
जातिहृदय नारायण दामोदर सावरकर
टप्पू सुलतान मुकुंद टाकसाळे
ठणठणपाळ जयवंत दळवी
तंबी दुराई श्रीकांत बोजेवार
दमयंती सरपटवार आनंद साधले
दादूमिया दामोदर विष्णू नेने
धनुर्धारी/राघवानंद/किरात रामचंद्र विनायक टिकेकर
नाथमाधव द्वारकानाथ माधव पितळे
नाना वांद्रेकर नारायण आठवले
नारायण महाराज नारायण आठवले
निरीक्षक/चकोर/चिकित्सक पुरुषोत्तम मंगेश लाड
फकीरदास फटकळ नारायण आठवले
नारायण दाजी नारायण दाजी लाड
निषाद/पुरुषराज अलुरपांडे/स.ह.वासकर मं.वि. राजाध्यक्ष
पंडिता रमाबाई रमाबाई विपिन मेघावी
पंतोजी कृ.श्री. अर्जुनवाडकर
पिनाकि/भ्रमर/शंकर शंकर दाजीशास्त्री पदे
पुरुषराज अलुरपांडे/निषाद/स.ह.वासकर मं.वि. राजाध्यक्ष
पूर्वा नगरकर नारायण आठवले
फरिश्ता/सत्यान्वेषी/अंतर्भेदी नरहर रघुनाथ फाटक
बाबा पदमनजी बा.व. मुळे
बाबाराव गणेश दामोदर सावरकर
बाबुराव अर्नाळकर चंद्रकांत सखाराम चव्हाण
बाबू मोशाय ?
बाळकराम राम गणेश गडकरी
बाळकृष्ण दांडेकर/मदन शारंगपाणी इसाक मुजावर
बी B बाळकृष्ण अनंत भिडे
ब्रिटिश नंदी प्रवीण टोकेकर
भाऊ महाजन गोविंद विठ्ठल महाजन
भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य
भारद्वाज शिवराम एकनाथ भारदे
भालाकार भास्करराव बळवंत भोपटकर
भालेंदू भालचंद्र ऊर्फ गुलाबराव सीताराम सुकथनकर
भावगुप्त पद्म पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी
भ्रमर/शंकर/पिनाकि शंकर दाजीशास्त्री पदे
भ्रमर/मधुकर/सारथी/काळदंड/किरात कृष्णाजी लक्ष्मण सोमण
मजेत पद्मजा फाटक
मनमोहन मनमोहन नातू (गोपाळ नरहर नातू)
मदन शारंगपाणी/बाळकृष्ण दांडेकर इसाक मुजावर
महाराष्ट्रीय परशराम गोविंद चिंचाळकर
मुकुंदराय मुकुंद गणेश मिरजकर
राघवानंद/किरात/धनुर्धारी रामचंद्र विनायक टिकेकर
राजहंस यादव शंकर वावीकर
राधारमण कृष्णाजी पांडुरंग लिमये
रामजी गणोजी रामजी गणोजी चौगुले
रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई
रेठरेकर श्रीधर कृष्ण कुलकर्णी
लोकहितवादी रा.गो. देशमुख
विजयराजे डॉ. विजयकुमार नारायणराव इंगळे
विद्यानंद दामोदर केशव पांडे
विभावरी शिरूरकर मालती बेडेकर
वीर वामनराव जोशी वामन गोपाळ जोशी
शंकर/पिनाकि/भ्रमर शंकर दाजीशास्त्री पदे
शमा दत्तात्रेय गणेश गोडसे
शशिकांत पुनर्वसू मोरेश्वर शंकर भडभडे
शांताराम के.ज. पुरोहित
शांताराम शांताराम विठ्ठल मांजरेकर
शारदाश्रमवासी पुरुषोत्तम गोपाळ काणेकर
शारदाश्रमवासी विठ्ठल जिवाजी नाडकर्णी
श्रीदादाभाई मंगेश रामचंद्र टाकी
श्रीभाई रामचंद्र शंकर टाकी
सच्चिदानंद महादेव मल्हार जोशी
सखाराम अर्जुन सखाराम अर्जुन राऊत
सख्या हरी दत्तू बांदेकर
संजय माधव पंढरीनाथ शिखरे
सत्यान्वेषी/फरिश्ता/अंतर्भेदी नरहर रघुनाथ फाटक
संदेश अच्युत बळवंत कोल्हटकर
सवाई नाटकी राम गणेश गडकरी
सहकारी कृष्ण कृष्णाजी अनंत एकबोटे
स.ह. वासकर/निषाद/पुरुषराज अलुरपांडे मं.वि. राजाध्यक्ष
साधुदास गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर
सारथी/काळदंड/किरात/भ्रमर/मधुकर कृष्णाजी लक्ष्मण सोमण
सृष्टिलावण्या मृदुला तांबे
स्वरूपानंद रामचंद्र विष्णू गोडबोले
स्वामी सच्चिदानंद महादेव मल्हार जोशी
हंस बाळकृष्ण मल्हार बीडकर
[[]] [[]]
[[]] [[]]
[[]] [[]]
[[]] [[]]


हेदेखील पहा