हंस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हंस हे अँटिडे कुळातल्या सिग्नस प्रजातिचे पक्षी आहेत. सिग्नस प्राजातिमध्ये हंसांच्या सहा ते सात जाति आहेत. हंस सहसा आयुष्यभरासाठी एकच साथीदार निवडतात. माद्या एकावेळी तीन ते आठ अंडी देतात. हे पक्षी प्रामुख्याने युरोपात आढळतात. भारतीय साहित्यात याला विवेकी पक्षी मानले जाते. आणि असेही मानले जाते की हा पक्षी पाणी आणि दुधाच्या मिश्रणातून फक्त दूध पिऊ शकतो. हा विद्येची देवता सरस्वतीचे वाहन आहे.

हंसाचे प्रकार[संपादन]

कलहंस

राजहंस

पाक हंस