Jump to content

"व्यक्ती व त्यांच्या उपाध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२६: ओळ १२६:
** ज्ञानेश्वर, आणि इतर असंख्य.
** ज्ञानेश्वर, आणि इतर असंख्य.
* '''साहित्य वाचस्पती :''' डॉ. [[वसंत विष्णू कुळकर्णी]]
* '''साहित्य वाचस्पती :''' डॉ. [[वसंत विष्णू कुळकर्णी]]
* '''साहित्यसम्राट :''' [[न.चिं. केळकर]]
* '''साहित्यसम्राट :'''
** [[अण्णा भाऊ साठे]]
** अंजन (भोजपुरी)
** किशोर तारे (राजस्थानी)
** [[न.चिं. केळकर]]
** मुन्शी [[प्रेमचंद]]
** [[विजय तेंडूलकर]]
** भीखुदान गढवी (गुजराथी)
* '''स्वरभास्कर :''' [[भीमसेन जोशी]]
* '''स्वरभास्कर :''' [[भीमसेन जोशी]]
* '''स्वातंत्र्यकवी/स्वातंत्र्यशाहीर :''' [[गोविंद त्र्यंबक दरेकर|गोविंद]]
* '''स्वातंत्र्यकवी/स्वातंत्र्यशाहीर :''' [[गोविंद त्र्यंबक दरेकर|गोविंद]]

११:५८, १ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

समाजासाठी चांगले काम करणार्‍या व्यक्तीला लोक एखाद्या मानद उपाधीने संबोधित करायला सुरुवात करतात आणि पुढे तीच उपाधी त्या व्यक्तीची ओळख होऊन बसते. पुण्यश्लोक, महर्षी, महात्मा आणि लोकमान्य या अशाच काही उपाध्या. भारतातील अशा उपाध्या धारण करणार्‍या व्यक्तींची नावे पुढील लेखात दिली आहेत.

* क्रांतिसूर्य : जोतीबा फुले




(अपूर्ण)

पहा :- आचार्य, गुरुजी आणि शास्त्री